AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon | ‘उन्हाळा आलाय…’ म्हणत शेअर केले फोटो! क्रिती सॅनोनचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ…

नुकतेच क्रिती सेनॉनने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे दोन बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि दुसरा रंगीबेरंगी आहे. फोटोमध्ये क्रिती आपल्या हॉट स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Kriti Sanon | ‘उन्हाळा आलाय...’ म्हणत शेअर केले फोटो! क्रिती सॅनोनचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ...
क्रितीनं तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत क्रितीनं कॅप्शन दिलं आहे – सालसा ? आता या फोटोवर मेगास्टार अमिताभ बच्चनकडून प्रतिक्रिया आली आहे.
| Updated on: Mar 25, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) ‘हीरोपंती’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर क्रितीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती प्रभासबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यादरम्यान क्रितीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे (Bollywood Actress Kriti Sanon share bold photos on social media).

नुकतेच क्रितीने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर मौन सोडले आहे. आता क्रितीने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्रिती म्हणाली, ‘एका वेळ अशी होती की, या प्रकरणाचा खूप मोठा गाजावाजा झाला होता आणि मला त्याचा भाग व्हायचे नव्हते.’ क्रितीच्या या वक्तव्यानंतर आता तिचे बोल्ड फोटो चर्चेत आहेत.

पाहा क्रितीचे बोल्ड फोटो

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

नुकतेच क्रिती सेनॉनने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे दोन बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि दुसरा रंगीबेरंगी आहे. फोटोमध्ये क्रिती आपल्या हॉट स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसत आहे. क्रिती या लूकमध्ये भिजलेली दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच ती आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

दोन्ही फोटोंमध्ये कृती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की. ‘उन्हाळा आला आहे! आता फक्त बीच आणि कॉकटेलची आवश्यकता आहे!!!’ क्रितीचे हे फोटो सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे (Bollywood Actress Kriti Sanon share bold photos on social media).

सुशांतवर व्यक्त झाली क्रिती

गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांचे निधन झाले. सुशांत आणि क्रिती सेनॉन हे दोघे खूप चांगले मित्र होते. मात्र, सुशांतच्या आत्महत्येनंतर क्रितीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांना क्रितीवर बरीच टिका देखील केली होती. आता एवढ्या दिवसांनंतर यावर क्रिती खुलासा केला आहे. क्रिती म्हणाली की, ‘त्यावेळी सर्वच ठिकाणी एवढा गोंधळ सुरू होता. सर्वजणच त्यावर काही ना काही बोलत होते.’

‘एक वेळ अशीही आली की, या सर्वात मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता दिसू लागली होती आणि मला नकारात्मकतेत सहभागी व्हायचं नव्हतं. त्यावेळी मला काय जाणवत होते किंवा किती दुःख झालं होतं हे केवळ मलाच माहीती होतं आणि मला ते स्वतःपूरतच ठेवयचं होतं. मला काय वाटतंय किंवा काय जाणवतं आहे हे मी कोणाला सांगावं असं मला त्यावेळी वाटलं नाही. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला सोशल मीडियावर जे बोलायचं ते तुम्ही बोलू शकता.’

आदिपुरुषमध्ये क्रितीची वर्णी

बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनची वर्णी लागली आहे. क्रितीसोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. क्रिती सेनॉन आणि सनीचा हा एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात सामील झाल्याने दोघेही खूप आनंदी होते. क्रितीने सनी, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतसोबतचे फोटो शेअर केले होते.

(Bollywood Actress Kriti Sanon share bold photos on social media)

हेही वाचा :

Malaika Arora | मलायका अरोराची मित्रपरिवारासोबत धमाल पार्टी, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत खास फोटो…

सुसल्या बदलली, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्री साकारणार भूमिका

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.