AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Urfi Javed फॅन्सी ड्रेस घालून आली, पण फोटो काढायला जागाच सापडेना… थेट वॉचमनशी भिडली

Urfi javed Video : उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिचा असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Video : Urfi Javed फॅन्सी ड्रेस घालून आली, पण फोटो काढायला जागाच सापडेना... थेट वॉचमनशी भिडली
उर्फी जावेद
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 5:59 PM
Share

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. उर्फीचा पुन्हा एकदा तिचा अशाच बोल्ड ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर (Instagram) व्हायरल होतोय. यात ती फॅन्सी ड्रेस घालून आलेली दिसत आहे पण तिला फोटो काढायला जागा सापडत नाहीये. यात तिची तिथल्या वॉचमनशीही बाचाबाची होते. तिचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

उर्फीचा व्हायरल व्हीडिओ

उर्फी जावेदचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. यात ती वॉचमनशीही बाचाबाची करताना दिसतेय. यात ती फॅन्सी ड्रेस घालून आलेली दिसत आहे पण तिला फोटो काढायला जागा सापडत नाहीये. अश्यात तिची तिथल्या वॉचमनशीही बाचाबाची होते. तिचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

कमेंट्सचा पाऊस आता उर्फीचा व्हीडिओ म्हटल्यावर कमेंट तर असणारच ना… तिच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. एकाने म्हटलंय की “तू त्या वॉचमनला तरी सोड… त्याच्याशीही भांडत बसलीस का?” दुसरा नेटकरी म्हणलाय “ही मुलगी फेमस होण्यासाठी काहीही करू शकते.” तिसरा म्हणतो, “भारतात वेड्या लोकांची कमी नाहीये.” आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, “तू किती घाणेरडी दिसतेयस.” “तुला चांगले कपडे मिळत नाहीत का?”, असं एकाने म्हटलंय. दरम्यान, उर्फी जावेदने एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगला भीक घालत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

उर्फीचा बिकिनी व्हीडिओ उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केलाय. यात ती ब्लॅक कलरची बिकनी घालून चाफ्याचं फुल तोडताना दिसत आहे.फुल तोडताना तिचा तोलही जातोय. शिवाय खाली येऊन ती फुल डोक्यात लावतानाही दिसत आहे. तिच्या या व्हीडिओला दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हीडिओला तिने “I’m a rose that came from concrete!”, असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या व्हीडिओवर “तुला फुलाची नाही, कपड्यांची गरज”, असं एक नेटकरी म्हणाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

संबंधित बातम्या

Oscar मधल्या विल स्मिथ प्रकारावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; ‘म्हणे महिला भावनांना…’

The Kashmir Files : “पंतप्रधानांनीच सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, शरद पवारांचा मोदींना सवाल

Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.