Video | Oops!! हवेची झुळूक आली अन् जान्हवी कपूरचा ड्रेसच उडाला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

श्रीदेवी यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor) ही मनोरंजन विश्वातील खूप बोल्ड अभिनेत्री मानली जाते. अभिनेत्री दररोज शॉर्ट ड्रेसमध्ये मीडियासमोर वावरताना दिसत आहे. पण, यामुळे ती कधी कधी Oops Moment चीही शिकार होते.

Video | Oops!! हवेची झुळूक आली अन् जान्हवी कपूरचा ड्रेसच उडाला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Janhvi Kapoor

मुंबई : श्रीदेवी यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor) ही मनोरंजन विश्वातील खूप बोल्ड अभिनेत्री मानली जाते. अभिनेत्री दररोज शॉर्ट ड्रेसमध्ये मीडियासमोर वावरताना दिसत आहे. पण, यामुळे ती कधी कधी Oops Moment चीही शिकार होते. एकदा तिने इतका लहान ड्रेस घातला होता की, तो हवेच्या झोतामुळे उडला. परंतु, अखेर शेवटच्या प्रसंगी, अभिनेत्रीने परिस्थिती सांभाळत हा प्रसंग सावरून घेतला.

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेसने सर्वांनाच वेड लावले आहे. तिचे चाहते सतत तिच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत असतात. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरच्या समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये ती कारमधून उतरून इमारतीच्या दिशेने जाताना दिसत आहे. यादरम्यान, पापाराझींच्या कॅमेराची तिच्यावर नजर पडली. नेमक्यावेळी सोसाट्याचा वारा आला आणि तिचा ड्रेस वाऱ्याने उडला. यावेळी अभिनेत्रीने प्रसंग सावरत घाईत तिथून काढता पाय घेणं सोपं समजलं. अशा परिस्थितीत अभिनेत्री भान राखत स्वत: ही परिस्थिती हाताळली आहे.

पाहा व्हिडीओ :

लोकांनी केले ट्रोल

जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खूप लोक तिची खिल्ली उडवत होते. पोस्टवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले की, ‘तुम्ही असे कपडे मेंटेन करू शकत नसाल तर ते का घालता?’ त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले, ‘तिची चूक नाही, वाऱ्याने घोळ केला’.  त्याचबरोबर अनेकांनी हसण्याचे इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवीने फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. याआधीही जान्हवी उप्स मोमेंटेची शिकार झाली होती. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री ओप्स मोमेंटच्या बळी ठरल्या आहेत आणि त्याही ट्रोलिंगच्या बळी ठरल्या आहेत. हा व्हिडीओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.

जान्हवीचे आगामी चित्रपट

‘धडक’ या चित्रपटातून अभिनेत्रीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात जान्हवी कपूर ईशान खट्टरसोबत दिसली होती. या चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रुही’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’ आणि ‘मिली’ या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम


Published On - 11:03 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI