AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘करण जोहर’च्या या चित्रपटात दिसणार प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा मुख्य भूमिकेत, ट्रोलर्स म्हणाले आता…

विशेष म्हणजे या दोघांना देखील करण जोहरच लाॅन्च करणार आहे.

'करण जोहर'च्या या चित्रपटात दिसणार प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा मुख्य भूमिकेत, ट्रोलर्स म्हणाले आता...
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 17, 2022 | 3:28 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच अरबाज खान याचा मुलगा अरहान खान देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या दोघांना देखील करण जोहरच लाॅन्च करणार आहे. सारा अली खानचा भाऊ म्हणजेच इब्राहिम अली खान अनेकदा सारासोबत स्पाॅट होतो. आता धमाकेदार पध्दतीने अभिनेता म्हणून बहिणीप्रमाणेच इब्राहिम बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी इब्राहिम अली खानच्या डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असून फक्त इब्राहिम अली खानलाच नाही तर बोमन इराणीच्या मुलाचीही मदत करण जोहर करणार आहे.

अशी एक चर्चा आहे की, इब्राहिम अली खानचा हा चित्रपट संरक्षण दलावर आधारित आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बिग बजेटचा आहे. 2023 मध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान आणि अरबाजचा मुलगा अरहान खानला करण जोहर लाॅन्च करणार असल्याची चर्चा आहे.

इब्राहिम अली खान करण जोहरच्या आगामी चित्रपट रॉकी आैर राणी की प्रेम कहानीमध्ये सहाय्यक म्हणून काम करत होता. आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आझमी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

सोशल मीडियावर जेंव्हापासून ही बातमी कळाली आहे की, करण जोहर सैफ अली खानच्या मुलाला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे, तेंव्हापासून परत एकदा करण जोहरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात करण्यात आलीये. गॉड ऑफ नेपोटिझम म्हणत करणला ट्रोल केले जात आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप