‘द कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाणे खरोखरच ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या रायने टाळले?

द कपिल शर्मा शोमध्ये पोहचलेल्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या टीमने शेटवर खूप मस्ती केली. मात्र, यावेळी प्रेक्षकांमध्ये निराशा बघायला मिळाली.

'द कपिल शर्मा शो'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाणे खरोखरच 'या' कारणामुळे ऐश्वर्या रायने टाळले?
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 12:05 PM

मुंबई : पोन्नियिन सेल्वन 1 (Ponniyin selvan 1) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये संपूर्ण टीम सध्या व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटात ऐश्वर्या राय महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच चित्रपटाची टीम ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये प्रमोशन करण्यासाठी पोहचली होती. मात्र, पोन्नियिन सेल्वन चित्रपट (Movie) चर्चेत आलाय, त्याचे कारण म्हणजे द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) चित्रपटाच्या टीमसोबत ऐश्वर्या राय नव्हती. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले असून ऐश्वर्या राय कपिल शर्माच्या शोमध्ये का नाही आली, याचे तर्क वितर्क लावणे सुरू आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये पोहचलेल्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या टीमने सेटवर खूप मस्ती केली. मात्र, यावेळी प्रेक्षकांमध्ये निराशा बघायला मिळाली. कारण पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या टीमसोबत कपिल शर्मा शोच्या सेटवर ऐश्वर्या राय येणार असल्याने प्रेक्षक खूप जास्त खुश होते.

ऐश्वर्या राय द कपिल शर्मा शोमध्ये न आल्याने चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. द कपिल शर्मा शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पोन्नियिन सेल्वन चित्रपटाची टीम दिसत आहे. फक्त ऐश्वर्या राय नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्या राय न येण्याचे कारण अनेकांनी सलमान खान असल्याचे म्हटले आहे. यूजर्सचे म्हणणे आहे की, कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान असल्यामुळेच ऐश्वर्या राय शोमध्ये आली नाहीये.

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.