AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thank God | कियारा आडवाणीला विसरून नोरा फतेहीच्या प्रेमात सिद्धार्थ मल्होत्रा, पाहा थँक गॉड चित्रपटचा ट्रेलर…

ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या स्टोरीचा अंदाज येतोयं. ही स्टोरी एक सामान्य माणूस आणि चित्रगुप्ताभोवती फिरते. थँक गॉड हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, जो माणूस आणि देव यांच्यातील मजेदार कथा सांगतोयं.

Thank God | कियारा आडवाणीला विसरून नोरा फतेहीच्या प्रेमात सिद्धार्थ मल्होत्रा, पाहा थँक गॉड चित्रपटचा ट्रेलर...
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या थँक गॉड (Thank God) चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झालयं. हे ट्रेलर 3 मिनिटे 6 सेकंदांचे आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट दिसतंय. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अडकलायं. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) यांचा हा कॉमेडी चित्रपट पहिलाच आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसतोयं. मात्र, काही लोकांनी ट्रेलर पाहून चित्रपटाला बायकॉट (Boycott) करण्याची मागणीही केलीयं.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

थँक गॉड चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रेक्षकांच्या भेटीला

ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या स्टोरीचा अंदाज येतोयं. ही स्टोरी एक सामान्य माणूस आणि चित्रगुप्ताभोवती फिरते. थँक गॉड हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, जो माणूस आणि देव यांच्यातील मजेदार कथा सांगतोयं. ट्रेलर खूपच मजेदार आहे पण आता लोक या चित्रपटावरही राग काढत आहेत. तसेच सोशल मीडियाला बायकॉट ट्रेंड सुरू करण्यात आलायं. थँक गॉड बॉयकॉट सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

वाचा थँक गॉड चित्रपटाची स्टोरी

थँक गॉड चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राची कॉमेडी या चित्रपटातून पाहाता येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे की, सिद्धार्थ मल्होत्रा कियारा आडवाणीला विसरून थेट नोरा फतेहीच्या प्रेमात पडतो. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं. ट्रेलरमध्ये दिसते आहे की, एक सर्वसामान्य आयुष्य जगत असताना सिद्धार्थ मल्होत्राचा अचानक अपघात होतो, त्यानंतर जे काही घडते ते अनपेक्षित आहे.

Follow Us
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल.
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....