AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidya Balan | या वादग्रस्त शोमध्ये विद्या बालन भेट देणार? पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय म्हटले…

विद्या बालनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. विद्या चाहत्यांशी थोड्या वेगळ्या पध्दतीमध्ये बोलताना दिसते आहे.

Vidya Balan | या वादग्रस्त शोमध्ये विद्या बालन भेट देणार? पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय म्हटले...
| Updated on: Sep 17, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) कायमच चर्चेत असते. विद्या आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. मध्यंतरी विद्याने अनुपमा मालिकेमधील एका प्रसिध्द डायलाॅगचा व्हिडीओ शेअर केला होता, जो खूप व्हायरल झाला. विद्याच्या फोटोंवर (Photo) चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. गेल्या काही दिवसांपासून विद्या चित्रपटांमध्ये दिसत नाहीये. मात्र, आपल्या चाहत्यांसोबत विद्या बालन कायमच जोडलेली असते. विद्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करते. नुकतेच विद्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलांय. या पोस्टमध्ये विद्याने आपल्या चाहत्यांसोबत महत्वाची माहिती (Information) शेअर केली आहे.

इथे पाहा विद्या बालनने शेअर केलेला व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली महत्वाची माहिती

विद्या बालनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. विद्या चाहत्यांशी थोड्या वेगळ्या पध्दतीमध्ये बोलताना दिसते आहे. विद्या म्हणते की, तुम्ही गप्पा मारत असाल तर, किमान तुम्ही चांगले कपडे घातले आहेत याची खात्री करा. तुम्ही एकाच वेळी बसून बोलू शकत नाही…विद्या बालनची ही पोस्ट पाहून चाहते अंदाज बांधत आहेत की, विद्या करण जोहरच्या Koffee With Karan या शोमध्ये जातंय.

या शोमध्ये विद्या बालन दिसण्याची शक्यता

विद्या बालन लवकरच प्रतीक गांधीसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नसले तरीही या चित्रपटात विद्या बालनसोबत सोनाक्षी सिन्हा काम करणार असल्याचा चर्चा सध्या सुरू आहेत. विद्या नेमक्या कोणत्या चित्रपटात दिसणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विद्या सोशल मीडियावर सक्रिय असते. काही विषयांवर विद्या तिचे मत स्पष्टपणे मांडते. विविध फोटोशूट विद्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन