AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Box Office Prediction : यश स्टारर ‘टॉक्सिक’ समोर ‘धुरंधर 2’, ‘पुष्पा 2’ ठरणार फेल! ‘5’ सिनेमे ज्यांनी मोडले रेकॉर्ड

Box Office Prediction : न्यूड सीन, ॲक्शन, आणि क्राईम थ्रिलर मुळे चर्चेत यश स्टारर 'टॉक्सिक' सिनेमा, पहिल्याच दिवशी 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' वर करणार मात, 5 भारतीय सिनेमे ज्यांनी मोडले रेकॉर्ड

Box Office Prediction : यश स्टारर 'टॉक्सिक' समोर 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' ठरणार फेल! '5' सिनेमे ज्यांनी मोडले रेकॉर्ड
| Updated on: Aug 11, 2026 | 8:34 AM
Share

Box Office Prediction : अभिनेता यश स्टारर ‘टॉक्सिक’ सिनेमा सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित झालं असून, सिनेमा कधी प्रदर्शित होणार यात प्रतिक्षेत आता चाहते आहेत, सिनेमात यश याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडावणी हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली असून, दोघांच्या काही इंटिमेट सीनमुळे अनेकांनी टीका देखील केली आहे. सिनेमाचा ट्रेरल प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘टॉक्सिक’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘केजीएफ 2’ नंतर यश तब्बल चार वर्षांनी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

‘टॉक्सिक’ सिनेमाच्या निर्मात्याची मोठी स्ट्रॅटेजी?

सिनेमा अनेकांना मोठया पडद्यावर पाहावा म्हणून निर्मात्यांची अनोखी स्ट्रॅटेजीसमोर येत आहे. ट्रेलरमुळे सिनेमाची माऊथ पब्लिसिटी होत आहे. याचा फायदा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर नक्कीच होईल. एवढंच नाही तर, अनेक स्क्रिनवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘टॉक्सिक’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, तेव्हा कोणताच दुसरा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाहीये…

भारतातील टॉप 5 ओपनप सिनेमाच्या लिस्टमध्ये ‘टॉक्सिक’ची एन्ट्री?

14 ऑगस्ट रोजी ‘आवारापन 2’ आणि ‘बटवारा 1947’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी ‘टॉक्सिक’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. म्हणून याचा देखील सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कोणता परिणाम होणार नाही. अशात सिनेमा पहिल्या दिवशी किती कोटींचा टप्पा पार करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतातील टॉप 5 ओपनर सिनेमांची यादी

1. पुष्पा 2- 174.9 कोटी

2. धुरंधर 2- 145 कोटी

3. आरआरआर- 133 कोटी

4. बाहुबली 2 द कनक्लूजन- 121 कोटी

5. केजीएफ चॅप्टर 2- 116 कोटी

‘धुरंधर 2’-‘पुष्पा 2’ वर मात करेल टॉक्सिक सिनेमा

धुरंधर 2′-‘पुष्पा 2’ सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. त्यामुळे असा अदांज व्यक्त केला जात आहे की, ‘टॉक्सिक’ सिनेमा पहिल्याच दिवशी 116 कोटी रुपयांची कमाई करु शकतो. या सिनेमाच्या ट्रेलरने कर्नाटक, हिंदी भाषिक पट्टा, तेलगू भाषिक राज्ये आणि तामिळनाडूमध्ये प्रचंड चर्चा आणि उत्सुकता निर्माण केली आहे. प्रभाव सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं