AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

38 वर्षीय मौनी रॉय हिचा हॉटनेस पाहून चाहते दंग, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीने केली बोल्डनेसची हद्दपार

मौनी रॉय ही कायमच चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे मौनी रॉय ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. मौनी रॉय हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

38 वर्षीय मौनी रॉय हिचा हॉटनेस पाहून चाहते दंग, 'तो' व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीने केली बोल्डनेसची हद्दपार
| Updated on: Nov 17, 2023 | 5:11 PM
Share

मुंबई : मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते. मौनी रॉय ही बाॅलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच मौनी रॉय हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमुळे इंटरनेटचा पारा हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय ही या व्हिडीओमध्ये अत्यंत बोल्ड दिसतंय. लोक मौनी रॉय हिच्या अदामुळे घायाळ झाल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय ही समुद्रकिनारी दिसतंय. जबरदस्त असा लूक मौनी रॉय हिचा दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मौनी रॉय ही किलर पोझ देताना दिसत आहे. मौनी रॉय हिच्या हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

मौनी रॉय ही व्हिडीओच्या सुरूवातीला स्वत:हाच सेल्फी कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडीओ शूट करताना दिसतंय. यानंतर मौनी रॉय ही थेट समुद्रकिनारी पोहचते आणि आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवते. व्हिडीओमध्ये केस मोकळे सोडल्याचे बघायला मिळतंय. टू पीस मौनी रॉय हिने घातले असून त्यामध्ये तिचा फिटनेस हा स्पष्टपणे दिसतोय. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, अरे यार काय बोल्डनेस आहे हिचा. दुसऱ्याने लिहिले की, ही बाॅलिवूडची सर्वात हाॅट अभिनेत्री आहे. तिसऱ्याने लिहिले की, सो ब्यूटीफुल..अजून एकाने लिहिले की, मॅडम तुम्ही नेमका डाएट काय घेता हे एकदा सांगा, काय फिगर आहे राव या मौनी रॉय हिचे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

फक्त चाहते हेच नाही तर मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी रोखू शकली नाही. दिशा पाटनी हिने मौनी रॉय हिच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, तू कधी जास्त सुंदर आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते…मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने अनेक हिट चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

मौनी रॉय हिची पहिली मालिका नागिन आहे. विशेष म्हणजे ती मालिका हिट ठरली. मालिकांनंतर मौनी रॉय हिने आपला मोर्चा बाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला. मौनी रॉय ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना ती दिसते. मौनी रॉय ही तिच्या अभिनयापेक्षाही अधिक बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...