AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर स्पष्ट बोलले तुकाराम मुंढे, म्हणाले, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..

एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठी कारवाई केली जात आहे. त्यातच तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. तुकाराम मुंढे यांनी अभिनेत्यांना देण्यात आलेल्या नोटीसवर भाष्य केले.

विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर स्पष्ट बोलले तुकाराम मुंढे, म्हणाले, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 18, 2026 | 5:42 PM
Share

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवायानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणली आहेत. मोठ्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. मंत्रालयाचे कॅन्टींगवरही कारवाई करण्यात आली. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली. या तिघांनी मिळून केलेल्या विमल इलायचीच्या जाहिरातीसंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या तिघा अभिनेत्यांना नोटीस पाठवण्यात आली. ज्यानंतर चांगलीच मोठी खळबळ उडाली. तुकाराम मुंढे यांनी आपल्या मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.

विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणात शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवर तुकाराम मुंढे यांनी मोठे भाष्य केले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, तुमच्यासाठी ते सुपरस्टार असतील. मात्र, माझ्यासाठी ते फक्त जाहिरातदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे कायदेशीर कारवाई पुढे जाईल.

तुकाराम मुंढे यांनी बजावलेल्या नोटीसला तिन्ही अभिनेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिन्ही अभिनेत्यांनी यावर खुलासा केला नाही. विमल इलायचीच्या नावाखाली बंदी असलेला विमल पान मसाला छुप्या पद्धतीने त्याची जाहिरात केली जात आहे. तिन्ही अभिनेत्यांना 15 दिवसांचा वेळ खुलासा करण्यासाठी देण्यात आला होता. तुकाराम मुंढे पहिल्यांदाच त्यावर बोलताना दिसले.

तुकाराम मुंढे यांच्याकडून जोरदार कारवाया राज्यभरात केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या या कारवायांमुळे हॉटेलचालकांचे धाबे दणाणली आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडून कोणाचीही गय केली जात नाही. तुकाराम मुंढे यांनी स्वत: मोठा खुलासा केला की, माझ्या मित्राने मला हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रण दिले. पण मी त्याला अगोदरच म्हटले होते की, मला नको मी बारकाईने गोष्टी बघतो. तिथे गेल्यावर माझ्या ताटात पनीर वाढण्यात आले ते ऑरीजनल पनीर नव्हते.

Follow Us
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत