AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss: राजू श्रीवास्तवपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत ‘बिग बॉस’च्या ‘या’ कलाकारांनी तरुण वयातच घेतला जगाचा निरोप

मागील काही वर्षांत 'बिग बॉस'चे सहभागी राहिलेल्या कलाकारांचा कमी वयातच निधन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव , अभिनेता सिद्धार्थ शुक्लासारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Big Boss: राजू श्रीवास्तवपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत 'बिग बॉस'च्या 'या' कलाकारांनी तरुण वयातच घेतला जगाचा निरोप
Raju Shriwastv , siddharth shukla, sonali fogat Image Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 22, 2022 | 3:27 PM
Share

टीव्हीवरील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस'(Big Boss ) सहभागी स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले दिसून येतात.याच बरोबरच मागील काही वर्षांत ‘बिग बॉस’चे सहभागी राहिलेल्या कलाकारांचा कमी वयातच निधन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Comedian Raju Srivastava)पासून अभिनेता सिद्धार्थ शुक्लापर्यंत (Siddharth Shukla) अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. हे सर्व कलाकार सलमान खानच्या शोचा एक भाग होते , मात्र  त्यांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला.

राजू श्रीवास्तव

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने महिनाहून अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हृदयविकारा झटका आल्यापासून राजू व्हेंटिलेटरवर होते. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती, पण आता २१ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.राजू ते बिगबॉस ३ मध्ये ते सहभागी झाले होते.

सोनाली फोगट

हरियाणाची अभिनेत्री सोनाली फोगाट कलाकार तसेच राजकारणी देखील होती आणि ती ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली होती. सोनाली तिच्या टिकटॉक व्हिडिओंतून प्रसिद्धीस आली होती. सोनालीने यावर्षी 22 ऑगस्ट रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या हत्येचा आरोप त्याच्या पीएवर आहे.याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.

स्वामी ओम

‘बिग बॉस 10’मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धक म्हणून स्वामी ओम ओळखले जात होते . शोमधील त्याच्या विचित्र कृत्यामुळे ते खूप चर्चेत होते. गेल्या वर्षी कोरोना महामारीत त्यांचा मृत्यू झाला.

सिद्धार्थ शुक्ला

2021 मध्ये ‘बिग बॉस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.शहनाज गिल व सिद्धार्थ शुक्लाची बिगबॉसच्या घरात सुरू झालेली लव्हस्टोरी खूप गाजली होती.

प्रत्युषा बॅनर्जी

‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी देखील ‘बिग बॉस 7’ चा भाग होती. 2016 मध्ये प्रत्युषा तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिने आत्महत्या केली होती.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?