AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूर खान हिचा ‘किस नामा’, भर पुरस्कार सोहळ्यात शाहिद कपूरची किस, सैफ अली खान..

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती दिसते.

करीना कपूर खान हिचा 'किस नामा', भर पुरस्कार सोहळ्यात शाहिद कपूरची किस, सैफ अली खान..
| Updated on: Dec 02, 2023 | 1:57 PM
Share

मुंबई : करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान हिने काही वर्षे बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याला डेट केले. इतकेच नाही तर हे दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, शाहिद आणि करीना कपूर यांचे अचानकपणे ब्रेकअप झाले. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून करीना कपूर हिने सैफ अली खान याला तब्बल पाच वर्षे डेट केले. यानंतर 2012 ला तिने सैफ अली खानसोबत लग्न केले.

2007 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात चक्क करीना कपूर खान हिने शाहिद कपूर याची किस घेतली. पुरस्कार सोहळ्यात करीना कपूर खान हिला बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आनंदाच्या भरात थेट सर्वांसमोरच करीना कपूर खान हिने शाहिद कपूर याच्या गालाची किस घेतली. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.

विशेष म्हणजे करीना कपूर खान हिने किस घेतल्यानंतर शाहिद कपूर हा देखील हैराण झाला. करीना कपूर खान हिच्या या किसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला करीनाच्या आईचा विरोध असल्याचे सांगितले जाते.

करीना कपूर खान त्यावेळी टाॅप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, त्या तुलनेत शाहिद कपूर तेवढा जास्त सक्सेस अभिनेता नक्कीच नव्हता. यामुळे करीना कपूर खान हिच्या आईचा या लग्नाला चांगलाच विरोध होता. करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. नेहमीच हे एकसोबत स्पाॅट देखील होत.

करीना कपूर खान हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, करीना कपूर खान हिच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप गेला. करीना कपूर खान हिच्यासोबत लाल सिंह चढ्डा या चित्रपटात आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान बाॅलिवूडपासून दूर आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी