AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नानांचं शेवट दर्शन, ‘ते’ 2 तास अन्…, महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

Mahesh Manjrekar On Nana Patekar : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या असून एक खंत व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित राहू शकले नाहीत. यावर त्यांनी वक्तव्य केलं आहे.

Nana Patekar : नानांचं शेवट दर्शन, 'ते' 2 तास अन्..., महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त
| Updated on: Nov 09, 2026 | 2:58 PM
Share

Nana Patekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आाहे. गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि पुण्याजवळील डोणजे गावात त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. नाना पाटेकर यांच्या अखेरच्या दर्शनासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. पण दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर नानांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, लंडन येथे असल्यामुने मांजरेकर नानाच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. याबद्दल त्यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खंत व्यक्त केली आहे.

नाना पाटेकर म्हणाले, ‘मी नाानाचं शेवटचं दर्शन घेऊ शकलो नाही, कारण मी तेव्हा लंडला होतो. तिथेच मला समजलं की नानाचं निधन झालं आहे. रात्री कळलं तरीही मी आलो असतो, पण रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. नाना जाईल असं मला कधी वाटलंच नव्हता… नाना अमर आहे असंच मला वाटत होतं. नाना कायम फिट असायचा. नाना आजारी आहे, आराम करतोय, त्याला ताप आलाय.. असं मी कधी ऐकलंच नव्हतं… त्यामुळे त्याचं जाणं माझ्यासाठी मोठी धक्काच आहे..’ असं देखील मांजरेकर म्हणाले.

महेश मांजरेकर पुढे सांगतात, ‘माल सर्वात जास्त फोन नानाचेच यायचे आणि बोलायचा देखील, अरे गाढवा कधीतरी एक फोन करत जा… मेधाच्या कॅन्सरबद्दल कळल्यानंतर आठवड्याला एक तरी नानाचा फोन असायचा… तो मेधाला ”सरकार’ म्हणायचा… नानाला फोन करायचा होता पण ते राहून गेलं. त्यादिवशी मी रात्री पावणेबाराला वाटलं, नानाशी बोलूया… पण इतक्या रात्री नको असा विचार केला . पण नंतर फोन आला , ‘नाना गेले…’, निधनाच्या दोन तास आधीच मी त्याला फोन करायच्या विचारात होतो. त्याच्याच निधननाचा फोन मला आला..’ असं म्हणत महेशमांजरेकर यांनी खंत व्यक्त केली.

नाना पाटेकर यांचं निधन

गोवा येथील मणिपाल रुग्णालयाने अभिनेते नाना पाटेकर यांना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:20 वाजता मेडिकल टीमने मृत घोषित केले. हृदयात तीव्र वेदनेची तक्रार आल्याने मेडिकल टीम त्यांच्या फ्लॅटवर गेली होती. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. टीमने त्यांना कार्डियक मसाज दिला आणि तातडीने रुग्णालयात आणले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर