AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘ मी वेडी नाहीये, माझी मर्जी, मी काहीही घालेन’

मलायकाने टीकाकारांना शहाणपण शिकवत स्वातंत्र्याचा अर्थ समजून सांगितला आहे. आवडीनिवडीनुसार राहण्याचं ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. मला जे आवडतं ते मी घालेन. मला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटत, ते कपडे घालण्यास मी पसंती देईन", असं मलायका म्हणाली.

'त्या' फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘ मी वेडी नाहीये, माझी मर्जी, मी काहीही घालेन’
मलायका अरोरा
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 5:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा (malaika arora) काही दिवसांपूर्वी ट्रोल झाली होती. सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध झाल्यावर नेटकऱ्यांनी मलायकावर शेरेबाजी केली होती. त्याच शेरेबाज नेटकऱ्यांना मलायकाने सडेतोड उत्तर दिलं आहे. मला जे कपडे कम्फर्टेबल वाटतात, तेच मी घालेन, अशा शब्दात मलायकाने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

मलायका अरोरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी बॉयफ्रेंड अर्जुनबरोबरच्या फोटोंवरुन, कधी अरबाजवर केलेल्या तिरकस विधानांवरुन तर कधी तिच्या मादक फोटोंमुळे… गेल्या आठवड्यात ती चर्चेत आली आणि सोशल मीडियावर ट्रोल झाली तीनं घातलेल्या कपड्यांवरुन…!

नेटकऱ्यांच्या टीकेला मलायका काय उत्तर देते, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मलायकाने टीकाकारांना शहाणपण शिकवत स्वातंत्र्याचा अर्थ समजून सांगितला आहे. आवडीनिवडीनुसार राहण्याचं ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. मला जे आवडतं ते मी घालेन. मला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटत, ते कपडे घालण्यास मी पसंती देईन”, असं मलायका म्हणाली.

मलायकाने एका मुलाखतीत म्हणाली, “अनेक वेळा शॉर्ट कपड्यांवरुन किंवा नेकलाईनवरुन ट्रोल केलं जातं. पण मला वाटतं, ज्याला जे कपडे आवडतात, त्यानुसार जो ते कपडे परिधान करत असतो. मी वेडी नाहीय…. मला माहितीय मला काय घातल्याने कम्फर्टेबल वाटतं”

मलायका गेल्या आठवड्यात का ट्रोल झाली होती?

मलायका तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती कधी योगा करताना दिसते तर कधी जीममध्ये वर्कआऊट करते. नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण ती अंतरवस्त्र घालायला विसरली होती. तिचा तसा फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली.

संबंधित बातम्या

Malaika Arora : डबल मास्क लावला पण ब्रा नाही घातली, नेटकऱ्यांची मलायकावर शेरेबाजी

मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप

Badhai Do : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या होणार ट्रेलर रिलीज; फर्स्ट लूकचं पोस्टर व्हायरल

आधी म्हणाली वामिकाचा फोटो दाखवणार नाही, काल फोटो व्हायरल झाल्यावर आज अनुष्काची चाहत्यांना नम्र विनंती!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.