AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल

मलायका या व्हिडीओमध्ये मजेशिर प्लँक्स करताना पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची योगा ट्रेनर जान्हवी पर्टवर्धनही आहे.

Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल
मलायका अरोरा आणि जान्हवी पटवर्धन यांचा मजेशिर प्लँक्स व्हिडीओ
| Updated on: Mar 24, 2021 | 7:57 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. मलायका या व्हिडीओमध्ये मजेशिर प्लँक्स करताना पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची योगा ट्रेनर जान्हवी पर्टवर्धनही आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही अगदी सहजरित्या आणि जलदगतीनं प्लँक्स करताना दिसत आहेत. हे प्लँक्स पाहून आमच्याप्रमाणेच तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना?(Malaika Arora’s Funny Planks and Dance Exercise Video Goes Viral)

मलायकाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय की, “कुणी सांगितलं की प्लँक मजेदार असत नाहीत? माझ्या फेव्हरेट जान्वही पर्टवर्धनसोबत!” मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायकाचा डान्स एक्सरसाईड व्हिडीओ

मलायका आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. म्हणूनच ती आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.

अरबाज खानकडून मलायकाला खास गिफ्ट!

अरबाज खान आणि मलायका हे विभक्त झाले आहेत. असं असलं तरीही अरबाज खानने मलायकाला एक भेट दिली आहे. ही भेट एखादी महागडी वस्तू किंवा दागिना नाही तर आंब्याची पेटी आहे. मलायकाने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत आंब्याच्या पेटी दाखवली आहे. इतकच नाही तर या खास गिफ्टसाठी मलायकाने अरबाजचे आभारही मानले आहेत.

आंब्याची पेटी

अरबाज खानकडून मलायका अरोलाला खास भेट

इतर बातम्या :

Birthday Special | आदर्श वाटावा असा ‘फॅमिली मॅन’ इमरान हाश्मी, किसिंग सीनवर अशी असते पत्नीची प्रतिक्रिया!

PHOTO | दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर ‘बेबो’ पुन्हा शूटला हजर, फिट लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

Malaika Arora’s Funny Planks and Dance Exercise Video Goes Viral

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.