AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ हिच्याकडे ‘गुडन्यूज’, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

Myra Vaikul | मायरा वायकुळ हिने चाहत्यांसोबत शेअर केलीय कुटुंबातील आनंदाची बातमी, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, मायरा खास फोटो पोस्ट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मायरा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा.. फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ हिच्याकडे 'गुडन्यूज', खास फोटो पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Apr 10, 2024 | 9:59 AM
Share

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मायरा वायकुळ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील मायरा एक खास कारणामुळे चर्चेत आली आहे. मायरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत मायरा हिने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मयरा हिने फोटो पोस्ट करत खास गुपित चाहत्यांना सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मायरा वायकुळ हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चाल रंगली आहे.

मायरा हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मायरा हातात एक पाटी आहे. पाटीवर ‘माझ्याकडे एक गुपित आहे…’ असं लिहिलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मायरा हिच्यासोबत तिचे आई – वडील देखील आहेत. दुसऱ्या फोटोमधील पाटीवर ‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’ असं लिहिलं आहे.

तर तिसऱ्या फोटोमधील पाटीवर वायकुळ कुटुंबात कधी नव्या बाळाचं आगमन होईल सांगितलं आहे. सप्टेंबर 2024 मध्ये मयरा मोठी ताई होणार आहे. सध्या मायरा हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मायरा हिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिचे आई-बाबा श्वेता आणि गौरव वायकुळ यांना शुभेच्छा देत आहेत.

मायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात मायरा यशात्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली मायरा प्रसिद्ध आणि लोकप्रिय बालकलाकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेनंतर ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत दिसली. छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर मायरा हिने सिनेमांमध्ये देखील काम करायला सुरुवात केली आहे. मायरा लवकरच ‘नाच गं घुमा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाची टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.