AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ गाण्यावर मीराच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी!

मराठी मालिकेत झळकणारी अभिनेत्री मीरा जोशी (Meera joshi) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे.

Video : काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ गाण्यावर मीराच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी!
| Updated on: Feb 28, 2021 | 4:56 PM
Share

मुंबई : मराठी मालिकेत झळकणारी अभिनेत्री मीरा जोशी (Meera joshi) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये मीरा जोशी काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (Meera Joshi’s dance video goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीराने तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत मेनकाची भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली असून मेनकाच्या तिच्या जबरदस्त भूमिकेमुळे मीरा घराघरामध्ये पोहचली आहे. मीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. मध्यंतरी तिने काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केली होती. तिचे हे फोटो पाहुण चाहत्यांना धक्काच बसला होता.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीरा अभिनयाबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे. काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ डान्स व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला आणि काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे. मीरा लवकरच वृत्ती या मराठी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या : 

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फ्री हिट दणका’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Song Out : कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, ‘हिरो सरपंच’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

(Meera Joshi’s dance video goes viral on social media)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.