AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Shami : ‘गंदी नस्लों की पैदाइशें…’, मोहम्मद शमीच्या बायकोची खळबळजनक पोस्ट, वाद विकेपाला

Mohammed Shami : 'गंदी नस्लों की पैदाइशें...', मोहम्मद शमीच्या बायकोची खळबळजनक पोस्टनंतर क्रिकेटपटूच्या चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शमी याच्या बायकोच्या पोस्टची चर्चा...

Mohammed Shami : 'गंदी नस्लों की पैदाइशें...', मोहम्मद शमीच्या बायकोची खळबळजनक पोस्ट, वाद विकेपाला
| Updated on: Jun 09, 2026 | 10:12 AM
Share

Mohammed Shami : भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सांगायचं झालं तर, मोहम्मद शमी याचे बायको हसीन जहां हिच्यासोबत वाद सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हसीन तिच्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. मोहम्मद शमी आणि हसीन यांचा अद्याप घटस्फोट देखील झालेला नाही आणि दोघे एकत्र देखील नाही. अशात हसीन सोशल मीडियावर कायम वादग्रस्त पोस्ट शेअर करत असते. आता देखील हसीन हिने पुन्हा सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे वाद टोकाला पोहोचले आहेत.

हसीन हिने एक फोटो शेअर केला आहे आणि वाईट वंशाच्या लोकांबद्दल काही लिहिलं आहे. ज्यामुळे वाद विकोपाला गेला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हसीन म्हणाली, ‘घरंदाज व्यक्ती असेल तर, त्याला स्वतःला लाज वाटेल, जर त्याने तुमच्यासोबत काही वाईट केलं असेल. पण घाणेरड्या वंशाचे लोक एखाद्यासोबत वाईट करुन देखली घमंडी स्वभावाने फिरतील…’

एवढंच नाही तर, पोस्ट शेअर करत हसीन कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘जर चांगल्या घरातील व्यक्ती असेल, तर त्याला वाईट वाटेल, जर त्याने तुमच्यासोबत काही वाईट केलं असेल तर, पण घाणेरड्या वंशाच्या लोकांना काहीच फरक पडणार नाही.’, सध्या हसीन हिची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामळे मोहम्मद शमी याच्या चाहत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हसीन हिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘असं वाटत आहे की, ती स्वतःबद्दल बोलत आहे.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जे काही म्हणालीस ते अगदी बरोबर आहे, ही गोष्ट तुझ्यावर लागू होत आहे.’ अन्य एक नेटकरी संतापात म्हणाला, ‘कोण घरंदाज आहे आणि कोणाकडे लाज आहे… ते सर्वांना माहिती आहे…’, अशा कमेंट हसीन हिच्या पोस्टवर नेटकरी करत आहेत. हसीन कायम तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

हसीन आणि मोहम्मद शमी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, हसीन हिने नव्या आयुष्याची सुरुवात केली, दरम्यान, तिची ओळख शमी याच्यासोबत झाली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरु आहेत.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!