Ambani कुटुंबाच्या दोन्ही सुनांकडे कोट्यवधींची संपत्ती; करतात स्वतःचा व्यवसाय

अंबानी कुटुंबाच्या दोन्ही सुना श्लोका आणि राधिका स्वतःच्या व्यवसायातून कमावतात कोट्यवधींची माया

Ambani कुटुंबाच्या दोन्ही सुनांकडे कोट्यवधींची संपत्ती; करतात स्वतःचा व्यवसाय
Ambani कुटुंबाच्या दोन्ही सुनांकडे कोट्यवधींची संपत्ती; करतात स्वतःचा व्यवसाय
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 9:00 AM

Shloka Or Radhika net worth : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे लहान पूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांचं लग्न राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्यासोबत लवकरच होणार आहे. अंबानी कुटुंबातील होणारी दुसरी सून देखील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबाची लेक आहे. लग्नाआधीच राधिका कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. तर आज अंबानी कुटुंबातील दोन्ही सुनांच्या संपत्तीचा आकडा जाणून घेवू.

राधिका मर्चेंट संपत्ती राधिकाने परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Who is Radhika Merchant: अंबानी कुटुंबाची होणारी सूनबाई राधिका मर्चेंट कोण आहे?

राधिकाच्या वडिलांकडे जवळपास ७५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चेंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंबानी कुटुंबाची सून झाल्यानंतर राधिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीची राधिका एकटी वारसदार आहे.

श्वोका मेहता यांची संपत्ती अंबानी कुटुंबाती मोठी सून श्लोका मेहता अंबानी देखील कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. श्वोका वडिलांची कंपनी ‘रोझी ब्लू’ फाउंडेशनची डायरेक्टर आहे. ही कंपनी भारतातील प्रसिद्ध हिरे कंपन्यांपैकी एक आहे. Starsunfolded च्या एका रिपोर्टनुसार २०१८ मध्ये श्लोका यांची संपत्ती जवळपास १२० कोटी रुपये होती.

मुकेश अंबानी यांच्या मुलाचा आज शाही विवाहसोहळा

श्लोका यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. श्लोका यांच्याकडे मिनी कपूर, मर्सिडीज बेंझ, बेंडले यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. एवढंच नाही तर सासूप्रमाणेच श्लोका यांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे.

श्लोका यांच्या लग्नात नीता अंबानी यांनी सूनेला प्रचंड महागडा हार दिला होता. तो हार जगातल्या सर्वात महागड्या हारपैकी एक होता. त्या हारच्या किंमतीची देखील जोरदार चर्चा रंगली.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.