Nana Patekar : नाना पाटेकर गेल्याचं मल्हार याला माहितीच नव्हतं, मोठा खुलासा, सकाळी उठल्यावर..
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाना पाटेकर गोव्यातील घरी एकटेच होते. पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत त्यावेळी नव्हते. त्यातच आता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने मोठा खुलासा केला.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर एकटेच गोव्यातील घरी असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. रात्री दोन वाजता त्यांनी आपल्या मित्राला मेसेज केला की, मला अस्वस्थ वाटतंय. पण मित्राने हा मेसेज पहाटे चार वाजता बघितला. तात्काळ नानाच्या घरी वैद्यकीय पथक पोहोचले. मात्र, त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत पडून होते. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.30 वाजता मृत्यु घोषित करण्यात आले. कोणालाही विश्वास बसत की, नाना आज आपल्यात नाहीत. नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची बातमी पसरताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाना गोव्यात एकटेच घरी होते. मग त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार नक्की कुठे होते, असा प्रश्न अनेकांना पडतोय. याबाबत नानांचा मुलगा मल्हार याने नुकताच मोठा खुलासा केला.
नीलकांती पाटेकर आणि मल्हार पुण्यात होते. नाना पाटेकर एकटेच गोव्यातील घरी होते. हेच नाही तर नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मल्हार याला माहिती देखील नव्हती. वडील जगातून गेल्याचे आपल्याला कोणी सांगितले याबाबत मल्हारने खुलासा केला. मल्हार पाटेकर याने सांगितले की, मला अगोदर काहीच माहिती नव्हते. मला सकाळी आईने सांगितले.
मल्हार याच्याकरिता वडिलांच्या निधनाची बातमी धक्कादायक होती. त्यानंतर नीलकांती आणि मल्हार तात्काळ गोव्याकडे रवाना झाले. गोव्याहून नानांचे पार्थिव पुण्यात आणले गेले. नानांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नानांची वाडीमध्येच करण्यात आले. पुण्यातील डोणजे गावात नानांची वाडी म्हणून त्यांचे फार्महाऊस आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी दु:ख व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नांना आदरांजली वाहिली. नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली. इतका मोठा अभिनेता असतानाही त्यांनी कायमच जमिनीसोबत नाते कायम ठेवले. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली. नाना पाटेकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.