AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर निक्कीचं ‘ते’ वक्तव्य तुफान चर्चेत, काय म्हणाली होती नक्की?

Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी हिचं चर्चेत असलेलं 'ते' वक्तव्य, निक्की असं म्हणाली तरी काय होती?, 'बिग बॉस' संपल्यानंतर देखील निक्की कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

'बिग बॉस मराठी' संपल्यानंतर निक्कीचं 'ते' वक्तव्य तुफान चर्चेत, काय म्हणाली होती नक्की?
| Updated on: Oct 08, 2024 | 8:32 AM
Share

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’ शोचं पाचवं पर्व हे अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी हिच्यामुळे रंगात असं म्हणायला हरकत नाही. काही झालं तरी निक्कीच्या तोंडून निघणारा ‘बाई…’ हा शब्द तर सोशल मीडियावर ट्रेंड झाला. शिवाय निक्कीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता बिग बॉस संपल्यानंतर देखील सर्वत्र निक्की तांबोळी हिच्या चर्चा रंगल्या आहेत. आता सध्या निक्कीच्या एका वक्तव्याची तुफान चर्चे रंगील आहे.

सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात नुक्की प्रत्येक टास्कमध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसली. फिनालेच्या चौथ्या फेरीमध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख याने स्पर्धकांना सांगितलं, ‘या फेरीमध्ये तुम्ही तुमच्या घरातील एक सदस्याला बोळू शकता…’

पुढे रितेश याने निक्कीला विचारलं आई – वडिलांपैकी तू कोणाला बोलू इच्छिते? यावर निक्की म्हणाली, ‘मी माध्या आईला बोलू इच्छिचे कारण माझे वडील प्रचंड भावनिक आहेत. माझी आई खंबीर आहे. त्यामुळे माझ्या आईला बोलवेल..’, सध्या निक्कीच्या या वक्तव्याची तुफान चर्चा रंगली आहे.

निक्की तांबोळी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांचना 3’ या तामिळ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट देखील ठरला. त्यानंतर 2020 मध्ये अभिनेत्री ‘बिग बॉस 14’ मध्ये झळकली. ‘खतरो के खिलाडी’मध्ये देखील निक्की स्पर्धक म्हणून सहभागी झाली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी 5’ शोमुळे निक्की हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली.

निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर निक्कीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता

‘बिग बॉस मराठी 5’ शोच्या शर्यतीत निक्की तांबोळी देखील होती. पण अभिनेत्री विजयापर्यंत पोहोचू शकली नाही. ‘बिग बॉस मराठी 5’ शोची ट्रॉफी सूरज चव्हाण यांने जिंकली. तर अभिजीत सावंत याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...