निक्की तांबोळी आहे आलिशान घराची मालकीण, ‘बिग बॉस’ हरली तरी कमावले कोट्यवधी

'बिग बॉस मराठी 5' हरली असली तरी निक्की तांबोळीने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. शिवाय नक्की आलिशान घराची मालकीण देखील आहे. निक्की कायम तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. 'बिग बॉस'मुळे तिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे.

| Updated on: Oct 07, 2024 | 2:48 PM
'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज ठरला आहे. पण अभिनेत्री निक्की देखील दमदार स्पर्धक म्हणून चर्चेत राहिली. शोमुळे निक्तीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज ठरला आहे. पण अभिनेत्री निक्की देखील दमदार स्पर्धक म्हणून चर्चेत राहिली. शोमुळे निक्तीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

1 / 5
सोशल मीडिया स्टार आणि निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिधनमधील सर्वात महागडी स्पर्धक ठरली.

सोशल मीडिया स्टार आणि निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिधनमधील सर्वात महागडी स्पर्धक ठरली.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, निक्की हिच्या बिग बॉसमधून होणाऱ्या दहा आठवड्यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला जवळपास 37 लाख 50 हजार रुपये मिळालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निक्की हिच्या बिग बॉसमधून होणाऱ्या दहा आठवड्यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला जवळपास 37 लाख 50 हजार रुपये मिळालं आहे.

3 / 5
निक्की प्रचंड रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्री तिच्या आई - वडिलांसोबत आलिशान घरात राहते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री घराचे फोटो पोस्ट करत असते.

निक्की प्रचंड रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्री तिच्या आई - वडिलांसोबत आलिशान घरात राहते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री घराचे फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
निक्की बिग बॉसच्या घरात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. पण अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत तिची केमिस्ट्री अनेकांना आवडली.

निक्की बिग बॉसच्या घरात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. पण अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत तिची केमिस्ट्री अनेकांना आवडली.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.