मुकेश अंबानी यांच्या नातवाची जोरदार पूल पार्टी, मित्रांसोबत धमाल करताना दिसला पृथ्वी, पाहा खास फोटो

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय हे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी याच्या पार्टीतील काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पृथ्वी आणि त्याच्या मित्रांसाठी खास पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आता याचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या नातवाची जोरदार पूल पार्टी, मित्रांसोबत धमाल करताना दिसला पृथ्वी, पाहा खास फोटो
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 8:29 PM

मुंबई : बिझनेसमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचे कुटुंबिय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्न 9 मार्च 2019 मध्ये झाले. यांना एक मुलगा देखील असून त्याचे नाव पृथ्वी आकाश अंबानी आहे. नुकताच पृथ्वी आकाश अंबानी (Prithvi Akash Ambani) हा दोन वर्षांचा झालाय. अत्यंत खास पार्टीचे आयोजन हे पृथ्वीच्या वाढदिवसाला केले होते. मुंबईतील जियो गार्डन येथे अत्यंत राॅयल पध्दतीने पृथ्वी आकाश अंबानी याचा वाढदिवस पार पडलाय. बाॅलिवूडचे अनेक स्टार (Bollywood star) हे आपल्या मुलांना घेऊन या पार्टीत सहभागी झाले होते.

पृथ्वी आकाश अंबानी याची खास पूल पार्टी

नुकताच आता पृथ्वी आकाश अंबानी याची पूल पार्टी झालीये. पृथ्वी आकाश अंबानी याच्या मित्रांसाठी या खास पार्टीचे आयोजन हे करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीने मित्रांसोबत चांगलीच धमाल केल्याचे दिसत आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी आणि खाण्याचे खास आयोजन हे या पूल पार्टीमध्ये करण्यात आले होते.

Prithvi Ambani

पूल पार्टीचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत तूफान व्हायरल

आता पृथ्वी आकाश अंबानी याच्या पूल पार्टीमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अत्यंत खास पार्टीचे आयोजन केल्याचे या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये पृथ्वी आकाश अंबानीचे अनेक मित्र या पार्टीला आल्याचे दिसत आहे. पूल पार्टीमध्ये विविध प्रकारचे खेळणे देखील ठेवण्यात आले आहेत.

धमाल करताना दिसला पृथ्वी आकाश अंबानी

नुकताच भारतातील पहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या कल्चर आर्ट सेंटरच्या कार्यक्रमाला फक्त बाॅलिवूड स्टारनेच नाही तर अख्या जगातील कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बाॅलिवूड कलाकारांचा जलवा हा बघायला मिळाला. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.

राॅयल पार्टीमध्ये खेळण्यापासून खाण्यापर्यंतच खास नियोजन

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असेल असे सांगण्यात आले. नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सादर केले जाणार आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लोकार्पणाच्या वेळी संपूर्ण अंबानी कुटुंबिय उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.