काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटात बाबिल खान आणि स्वस्तिका मुखर्जी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे.

काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 7:33 AM

मुंबई : अन्विता दत्त पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर धमाका करण्यास तयार आहे. अन्विता यांचा काला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाबिल खान आणि स्वस्तिका मुखर्जी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. यापूर्वी अन्विता दत्त यांचा बुलबुल हा चित्रपट हीट ठरला होता. अन्विता दत्त यांचे चित्रपट नेहमीच धमाल करतात, आता हा चित्रपट कोणते रेकाॅर्ड तोडतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान या चित्रपटात दिसणार आहे. काला या चित्रपटात बाबिल मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात बाबिल काय खास करतो, हे महत्वाचे आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. Netflix वर चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. मंगळवारी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यासोबतच चित्रपटाची डेटही जाहिर करण्यात आली.

या चित्रपटाची स्टोरी एका युवा गायिकेवर असून कशाप्रकारे ही युवा गायिका यशाच्या शिखरावर पोहचते हे दाखवण्यात आले आहे. काला चित्रपटाची दिग्दर्शिका अन्विता दत्त यांनी या चित्रपटाचा मुख्य कलाकार म्हणून बाबिलची निवड केलीये. इरफान खानचा मुलगा बाबिल खानचे नाव सुरुवातीपासूनच या चित्रपटाशी जोडले गेले होते.

आता Netflix वर काला हा चित्रपट काय धमाका करतो हे 1 डिसेंबरला कळेलच. मात्र, अन्विता दत्त यांच्या चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच वाट पाहतात. आता बाबिल खानमुळे चित्रपटाची जास्त चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबिलचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर बघायला उत्सुक होते. या चित्रपटातील बाबिलच्या भूमिकेबद्दल जास्त काही कळू शकले नाहीये.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.