Kubbra Sait : सेक्रेड गेम्सची अभिनेत्री कुब्रा सैतनं शेअर केला फोटो, चाहते घायाळ…

भिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) सोशल मीडियावर अभिनयासोबतच बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आता नववर्षाच्या निमित्तानं तिनं मर्यादेपलीकडे एक बोल्ड फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून चाहते तर घायाळ झाले आहेत. कुब्रा सैतचा हा फोटो सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय.

Kubbra Sait : सेक्रेड गेम्सची अभिनेत्री कुब्रा सैतनं शेअर केला फोटो, चाहते घायाळ...
कुब्रा सैत

मुंबई : अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) सोशल मीडियावर अभिनयासोबतच बोल्डनेसमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या हॉट फोटोंधून चाहत्यांच्या काळजाचा ठोका हृदयाचा ठोका चुकवत असते. आता नववर्षाच्या निमित्तानं तिनं मर्यादेपलीकडे एक बोल्ड फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून चाहते तर घायाळ झाले आहेत. कुब्रा सैतचा हा फोटो सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय.

चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्स कुब्रा सैतनं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केलाय, यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. ती मोनोकिनी घालून छातीवर झोपताना ती दिसतेय. तिचा असा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झालेत. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स कमेंट करत आहेत, की ही कुकूची जादू आहे. कुब्राचा हा फोटो प्रचंड लाइक आणि शेअर केला जातोय.

View this post on Instagram

A post shared by Kubbra Sait (@kubbrasait)

सात वेळा चित्रित केला होता इंटिमेट सीन ‘सेक्रेड गेम्स’ या (Sacred Games) वेब सीरिजमध्ये कुब्रा सैतनं ट्रान्स वुमन ‘कुकू’ची भूमिका साकारली होती. यात तिनं नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत एक इंटिमेट सीनही केला होता. कुब्रा सैतनं एका मुलाखतीत खुलासा केला होता, की हा सीन सातवेळा शूट करण्यात आला होता. कारण दिग्दर्शक अनुराग कश्यपला तो सात वेगवेगळ्या दृष्टीकोनातून सादर करायचा होता.

‘मी खूप थकले होते’

ती म्हणाली, मी जेव्हा पहिला टेक घेतला तेव्हा ते परत आले आणि म्हणाले की पुढचा टेक लवकर करू. दुसर्‍यानंतर ते म्हणाले की पुढचा टेक लवकर करू. तिसऱ्यांदा त्यांनी कॅमेरा नवाजुद्दीन सिद्दीकीकडे वळवला. मग आम्ही काहीतरी वेगळं केलं अशाप्रकारे सातवेळा ते शूट झालं. त्यानंतर मी प्रचंड थकले होते.

Corona : बॉलिवूडमधल्या ‘या’ सेलिब्रिटींना झालेला कोरोनाचा संसर्ग, खबरदारी घेत केली यशस्वी मात! पाहा Photos

Happy New Year : हेमांगी कवीनं ‘अशा’ हटके स्टाइलमधून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा Video

Brahmastra : रणबीर कपूरनं सर्वांसमोर आलिया भट्टला म्हटलं बॉम्ब! नेमकं काय झालं? पाहा Video

Published On - 4:53 pm, Sat, 1 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI