AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायल मलिकने देवोलीना भट्टाचार्जीला सुनावले खडेबोल, म्हणाली, मुस्लिम व्यक्तीसोबत तू लग्न केले आणि…

देवोलीना भट्टाचार्जी ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. देवोलीना भट्टाचार्जी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देवोलीना भट्टाचार्जी दिसते. आता देवोलीना भट्टाचार्जीवर जोरदार टीका करताना पायल दिसली आहे.

पायल मलिकने देवोलीना भट्टाचार्जीला सुनावले खडेबोल, म्हणाली, मुस्लिम व्यक्तीसोबत तू लग्न केले आणि...
Payal Malik and Devoleena Bhattacharjee
| Updated on: Jul 04, 2024 | 4:44 PM
Share

अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला होता. मात्र, अरमानची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसमधून बाहेर आलीये. अरमान दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉसमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाही तर काही टीव्ही कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. यामध्ये देवोलीना भट्टाचार्जी हिच्या नावाचा देखील समावेश आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका केली होती.

आता पायल मलिक ही बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर आलीये. यावेळी देवोलीना भट्टाचार्जी हिचा चांगलाच समाचार पायल मलिक हिने घेतलाय. पायल मलिक म्हणाली की, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघायला हवे. तुम्ही एका मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावर किती जास्त लोकांनी सोशल मीडियावर खडेबोल सुनावले आहेत. तुमच्यावर किती जास्त टीका झालीये.

मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, जेंव्हा आम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काहीच बोललो नाहीत तर आमच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार तुमच्याकडे आहे. तुम्हाला आमच्या रिलेशनवर आणि आयुष्यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये. बाकी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर गोष्टींचे सविस्तर उत्तर देईल.

देवोलीना भट्टाचार्जी हिने म्हटले होते की, अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. हे खरोखरच खूप जास्त शर्कनाक की, बिग बॉसच्या निर्मात्यांनी यांना शोमध्ये बोलावले. हेच नाहीतर देवोलीना भट्टाचार्जी हिने म्हटले होते की, हे रिलेशन खूप जास्त घाण आणि अपवित्र आहे.

आता पायल मलिक हिने देवोलीना भट्टाचार्जीला मोठे उत्तर दिले आहे. आता पायलला देवोलीना भट्टाचार्जी काय उत्तर देते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. देवोलीना भट्टाचार्जी नेहमीच पतीसोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.