AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा

महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. पण एका अभिनेत्रीने तर बिग बींवर जीवे मारण्याचे आरोप केले... त्यानंतर तीन दिवस अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या खोलीतच सडत होता... कोण आहे 'ती' अभिनेत्री जिला स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा...

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा
अमिताभ बच्चन
| Updated on: Jul 16, 2026 | 12:08 PM
Share

झगमगत्या विश्वातील अशी एक अभिनेत्री, जिचा मृतदेह तब्बल तीन दिवस तिच्या घरातच सडत होता. जेव्हा दूधवाल्याच्या लक्षात आलं, तेव्हा सर्वांना कळलं की, अभिनेत्रीचं निधन झालं आहे आणि तिच्या मतदेहाची अवस्था फार वाईट झाली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या शेवटच्या काळात तिचे कुटुंबिय देखील तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आले नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री परविन बाबी आहे. 20 जानेवारी 2005 मध्ये अभिनेत्रीने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पोस्टमार्टन रिपोर्टनंतर पोलिसांनी अभिनेत्रीच्या मृत्य कारण ऑर्गन फेलियर आणि भूकेमुळे अभिनेत्रीचं निधन झालं.. असं सांगितलं. एवढंच नाहीतर, गेल्या अनेक वर्षांपासून परवीन यांच्या घरी देखील कोणी आलं नव्हतं. पण असं असताना देखील त्यांनी महानायक यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप केलेले. तर जाणून घ्या अभिनेत्री मृत्यूची पूर्ण घटन…

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत जुनं कनेक्शन…

महेश भट्ट आणि परवीन बाबी यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती होते. 1977 मध्ये त्यांच्या नात्याची सुरुवात झालेली. त्यांच्या रहस्यमय मृत्यूबद्दल महेश यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला. ‘मी विमानतळावर होतो आणि माझ्या फोनमध्ये एक SMS आला. मला जेव्हा कळलं की परवीन बाबी हिचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये भेटला आहे… तर मला मोठा धक्का बसला. तिच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील कुटुंबिय पोहोचले नव्हते. अशा परिस्थितीत मी जबाबदारी घेतली. माझ्या यशामध्ये परवीनचा फार मोठा वाटा होता. तिच्यापासून विभक्त झाल्यानंतर मी ‘अर्थ’ सिनेमा बनवला आणि सिनेमा हिट देखील ठरला…’

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप..

पूजा भट्ट हिने परवीन बाबी हिच्याबद्दल एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला. ज्यामध्ये दावा केलेला की, अमिताभ बच्चन यांना परवीन यांनी मारायचं आहेय पूजा म्हणालेली, ‘आजारी असल्यामुळे परवीन हिला कायम वाटायचं की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात कट रचत आहे… परवीन बाबींच्या मनातील भीती इतकी वाढली होती की त्या लोकांवर सहजासहजी विश्वास ठेवू शकत नसत. याच कारणामुळे त्या हळूहळू सर्वांपासून दुरावत गेल्या. त्या काळात परवीन केवळ अंडीच खायच्या; कारण अन्नात कोणीतरी विष मिसळलं आहे, असचं त्यांना कायम वाटत होतं.

सिगरेट ओढण्याच्या पद्धतीने मिळाला पहिला सिनेमा

रिपोर्टनुसार, परवीनला तिचा पहिला सिनेमा सिगारेट धरण्याच्या तिच्या विशिष्ट शैलीमुळे मिळाला. ती बी. आर. इशारा दिग्दर्शित एका सिनेमाचं चित्रीकरण पाहायला गेली होती; तिथे तिचा फोटो पाहताच त्यांनी तिला त्या सिनेमासाठी त्वरित साइन केलेृं. तिचा पहिला सिनेमा, ‘चरित्र’, 1973 मध्ये प्रदर्शित झालेला.

Follow Us
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!