AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup मुळे पोटातच बाळ मारलं…, सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश

लोकप्रिय क्रिकेटपटूने पहिल्या बायकोसह असं काही केलं, ज्यामुळे तिच्या आयुष्याची पूर्णपणे राखरांगोळी झाली. आता त्यांची पूर्व पत्नी दोन मुलांसह जगत असून, World Cup मुळे लोकप्रिय क्रिकेटर तिसऱ्या बाळाला पोटातच संपवलं... सासूने देखील तिला प्रचंड छळलं...

World Cup मुळे पोटातच बाळ मारलं..., सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश
Sannia Ashfaq
| Updated on: Aug 29, 2026 | 2:30 PM
Share

सेलिब्रिटींचं कॅमेऱ्यासमोरील आयुष्य वेगळं असतं आणि कॅमेऱ्यामागे त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर, तर अनेक सेलिब्रिटी महिला सासरी अत्याचार देखील सहन करतात. पण प्रसिद्धीसाठी त्यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितलं जातं. असंच काही एका लोकप्रिय क्रिकेटरच्या बायकोसोबत देखील झालं आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर, क्रिकेटरने पहिल्या पत्नीची साथ सोडली आणि दुसरं लग्न केलं. एवढंच नाहीतर, पहिली पत्नी तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असताना क्रिकेटरने तिच्या पोटात मारलं आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाला पोटातच संपवलं. सध्या ज्या क्रिकेटपटूच्या पहिल्या बायकोची चर्चा रंगली आहे, तो क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नाही तर, पाकिस्ताना क्रिकेटर इमाद वसीम आहे.

इमाद वसीम हा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. इमाद वसीम याने 2026 मध्ये पहिल्या बायकोला घटस्फोट देत, नायला राजा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. इमाद वसीम याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या लग्नाची घोषणा केली. दुसऱ्या लग्नाची बातमी कळतात इमाद याच्या पहिल्या बायकोने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. इमाद वसीम याची पहिली बायको सानिया अशफाक याने सांगितल्यानुसार, सासरच्या मंडळींनी तिला प्रचंड टॉर्चर केलं.

सानिया अशफाक हिने एका पॉडकास्टामध्ये गंभीर आरोप केलेले. सानिया अशफाक म्हणालेली, ‘इमाद आणि माझं लव्ह मॅरेज झालं होतं. सुरुवातील सर्वकाही चांगलं होतं. पण नंतर अडचणी येण्यास सुरुवात झाली.’ सानिया हिने पुढे सांगितलं. , लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी तिच्यावर मूल होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर गरोदर राहिल्यावर, बाळाचा रंग गोरा असावा असा आग्रह तिच्या सासूबाईंनी धरला.

सानिया हिने सांगितलं की, सुरुवातीला ते एका सामान्य जोडप्याप्रमाणे राहत होते, परंतु इमादच्या आईमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला; एवढंच नाही तर, कुटुंबाच्या प्रभावामुळे इमादचं तिच्याशी असलेले वागणंही बदललं. सानिया म्हणाली, आधी ते दोघे एका नॉर्मल जोडप्याप्रमाणे राहत होते. पण इमाद याच्या आईमुळे त्यांचं नातं खराब झालं. कुटुंबियांच्या दबावामुळे इमाद आणि सानिया यांच्यात खटके उडण्यास सुरुवता झाली.

पुढे सानिया म्हणाली, ‘मी तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती. डॉक्टरांनी मला आणि इमाद याला बाळाच्या हृदयाचे ठोके देखील ऐकवले, पण तो डॉक्टरांना म्हणाला, आम्ही या मुलाचा विचार केलेला नाही. तो म्हणाला आता वर्ल्ड कप जवळ येत आहे आणि या मुलासाठी मी अद्याप तयार नाही…’ सानियाने असं देखील सांगितलं की, नंतरच्या काळात ती आपल्या सासरच्यांपासून वेगळ्या घरात राहू लागली.

त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली, परंतु ही बातमी समजताच इमादच्या आईने तिला घटस्फोट देण्याचा आग्रह धरला. तिला तिच्या दोन मुलांसह बळजबरीने लंडनमध्ये तिच्या माहेरी परत पाठवण्यात आलं. हळूहळू त्या क्रिकेटपटूशी असलेले तिचे संबंध बिघडत गेले आणि अखेरीस त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर इमादने दुसरं लग्न केलं.

Follow Us
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग