AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apurva Nemlekar : घटस्फोटानंतर कसं झालेलं अपूर्वा नेमळेकर हिचं आयुष्य? दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

Apurva Nemlekar : घटस्फोटानंतर कसं झालेलं अपूर्वा नेमळेकर हिचं आयुष्य? दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...
Apurva Nemlekar
| Updated on: Sep 07, 2026 | 2:37 PM
Share

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पहिल्या घटस्फोटानंतर अपूर्वा हिने दुसरं लग्न तर केलं. पण त्यासाठी अभिनेत्रीने तब्बल 9 वर्षांचा कालावधी घेतला. घटस्फोटानंतर अपूर्वा हिने फक्त करियरवर लक्ष केंद्रीत केलं. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलखातीत, अपूर्वा हिने दुसऱ्या लग्नाबद्दल आणि आयुष्याला दिलेल्या दुसऱ्या संधीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अपूर्वा म्हणाते, ‘पहिल्या लग्नातून… त्या टॉक्सिसिटीतून बाहेर येण्यासाठी फार काळ लागतो आणि तो प्रवास काही सोपा नसतो. लोकांना असं अपेक्षित असतं की, तुम्ही नॉर्मल व्हा आणि जे झालं आहे ते विसरून जा… पण ते असं क्षणात विसरता येत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो… या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मला 9 वर्ष लागली. त्या 9 वर्षांत मी खूप वेळ घेतला. मला काय हवंय नकोय… याचा विचार केला. मी ज्या क्षेत्रात काम करते, त्यामध्ये मी 18 तास व्यस्त असते. त्यामुळे अरेंज मॅरेज शिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता…

पुढे अपूर्वा म्हणते, ‘मी माझ्या आई – वडिलांचा संसार सुखाने होताना पाहिला आहे. त्यामुळे माझा देखील सुखी संसार असाला… अशी माझी इच्छा होती. या 9 वर्षात मी कधीच माघार घेतली नाही. मी 9 वर्षात खूप काम केलं. मालिका केल्या, नाटकात काम केलं. याच दरम्यान मला रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता सारखं पात्र साकारण्याची संधी मिळाली. तर तेव्हा मी लोकप्रियतेचा आनंद घेतला.’

दुसऱ्या नवऱ्याबद्दल अपुर्वा म्हणाली, ‘तनुजसारखा मुलगा माझ्या आयुष्यात आला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला तनुज याच्यासारखाच व्यक्ती माझ्या आयुष्यात हवा होता.. मी पुन्हा प्रेमात पडले…’, असं म्हणत अपूर्वा हिने तनुज याचं कौतुक केलं…

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय