AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या पुतण्याचं नाव असतं ‘राम खान’, पण राम नावासाठी कुटुंबियातील कोणत्या सदस्याचा विरोध?

अभिनेता सलमान खान याच्या एका पुतण्याचं नाव 'राम खान' असलं असतं, पण कुटुंबातील एक सदस्याच्या विरोधानंतर राम हे नाव ठेवण्यात आलं नाही. याबद्दल नुकताच अभिनेता सोहेल खान याने मोठा खुलासा केला आहे.

सलमान खानच्या पुतण्याचं नाव असतं 'राम खान', पण राम नावासाठी कुटुंबियातील कोणत्या सदस्याचा विरोध?
Salman Khan Family
| Updated on: Jul 16, 2026 | 10:00 AM
Share

Sohail Khan On His Son Nirvaan Name : अभिनेता सलमान खान याचे कुटु्ंबिय फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. खान कुटुंबाने इंडस्ट्री अनेक कलाकार दिले आहेत. अशात अभिनेता सोहेल खान याने मुलाच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोहेल खान आणि पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान तर छोट्या मुलाचं नाव योहान खान असं आहे. आता नुकताच, सोहेल याने सांगितल्यानुसार, अभिनेत्याला मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान नाही तर ‘राम खान’ असं ठेवायचं होतं. पण असं काही झालं की, सोहेल याला मोठ्या मुलाचं नाव राम ठेवता आलं नाही.

सोहेल सध्या ‘प्राइम व्हिडिओ’च्या ‘अलायन्स’ (Alliance) या रिअ‍ॅलिटी शोचा भाग आहे. त्याची पूर्व पत्नी सीमा देखील या शोमध्ये सहभागी आहे. याच शोदरम्यान सोहेलने निर्वाणबद्दल भाष्य केलं. अभिनेता अली गोनी यानं म्हटलं, “तुझी मुलं खूप सुसंस्कृत आहेत. तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच दिसतो.” यानंतर सोहेलने निर्वाणविषयी अधिक माहिती दिली.

काय म्हणाला सोहेल खान?

सोहेल खान, अली याला सांगतो, ‘जेव्हा सीमा प्रेग्नेंट होती आणि निर्वाण याचा जन्म होणार होता, तेव्हा विनोदी अंदाजात आम्ही निर्णय घेतलेला की, मुलगी झाली तर तिचं नाव सीमा ठेवेल आणि मुलगा झाला तर त्याचं नाव मी ठेवणार. माझ्या माझ्या मोठ्या मुलाचं नाव राम असं ठेवायचं होतं, राम खान…’

सोहेल पुढे म्हणतो, ‘जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, मुलगा झाला आहे. मी सीमाला भेटण्यासाठी गेलो, तेव्हा सीमाने मला विचारलं ”निर्वाण’ नाव असं राहील. तेव्हा मी विचार केला, सीमाने आधीच नाव ठरवलं आहे. तिच्या तोंडून त्यावेळी निर्वाण असं नाव निघालं आणि मी देखील ते नाव बदण्याचा कधी विचार केला नाही…’ असं देखील सोहेल म्हणाला.

लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा याचा घटस्फोट

सोहेल आणि सीमा यांनी 1998 मध्ये कुटुंबियांच्या विरोधात जात लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांच्या नात्यातील दुरावा कमी झाला नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर म्हणजे 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघे देखील त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. मुलांबद्दल सांगायचं झालं तर, मिळालेल्या माहितीनुसार, निर्वाण एक 1 BHK मध्ये राहतो, तर लहान मुलगा आईसोबत राहतो. पण अनेकांदा दोघांना वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि...

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि..

पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?.

पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर;  बेडवर झोपून पत्नी मात्र...

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून पत्नी मात्र..

देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे… आता महायुतीमधूनही सूर, या मंत्र्याचे पांडुरंगाला साकडे, मुख्यमंत्री पदासाठी कुणाची मोर्चेबांधणी?.

देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे… आता महायुतीमधूनही सूर, या मंत्र्याचे पांडुरंगाला साकडे, मुख्यमंत्री पदासाठी कुणाची मोर्चेबांधणी?