AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झा हिने दिली प्रेमाची कबुली, सानियाला जो पसंत आहे ‘तो’ अगोदरच…

Sania Mirza Marriage : सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोअंग बघायला मिळते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झालाय. हेच नाही तर सानियासोबतच्या घटस्फोटानंतर शोएबने तिसरे लग्न देखील केले आहे.

सानिया मिर्झा हिने दिली प्रेमाची कबुली, सानियाला जो पसंत आहे 'तो' अगोदरच...
Sania Mirza
| Updated on: Jul 07, 2024 | 11:52 AM
Share

सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत दिसत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सोशल मीडियावर थेट तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. हे फोटो पाहुन सर्वांनाच मोठा धक्का बसला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना एक मुलगा देखील आहे. शोएब मलिक याच्यासोबतच्या लग्नानंतर सानिया मिर्झा ही दुबईला शिफ्टही झाली होती.

शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिचे नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याच्यासोबत जोडले जात आहे. हेच नाहीतर दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, यावर मोहम्मद शमी असो किंवा सानिया मिर्झा यांनी काहीच भाष्य केले नाहीये. ही अफवा असल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय.

सलमान खान याच्याबद्दल सानिया मिर्झाने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर एका चॅट शोमध्ये सानिया मिर्झा हिने थेट म्हटले की, ती सलमान खान याच्यावर प्रेम करते. हेच नाही तर तिला सलमान खान हा खूप जास्त आवडतो. परंतू तिचे सलमान खानवरील प्रेम मैत्रीचे आहे, हे देखील तिने स्पष्ट केले. सलमान खान आणि सानिया मिर्झा चांगले मित्र आहेत.

ऐश्वर्या राय हिला अनेक वर्ष सलमान खान याने डेट केले. हेच नाही तर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा देखील होती. सलमान आणि ऐश्वर्या लग्न करणार असल्याचेही सातत्याने सांगितले जात होते. शेवटी यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याच्यानंतर ऐश्वर्या राय हिने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले.

शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा ही कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील पोहोचली. शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आता दुबई सोडून भारतामध्ये सानिया मिर्झा शिफ्ट झाल्याचे देखील सांगितले जाते. सलमान खान याने ऐश्वर्या राय हिच्यावरच खरे प्रेम केले आणि त्यामुळेच तो लग्न करत नसल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा