AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्तने बायकोचे नको ते व्हिडीओ डिलीट करण्यासाठी मोजली मोठी रक्कम, लग्नाआधी असं काम करायची मान्यता

Manyata Dutt Birthday: संजय दत्तच्या बायकोचं सत्य फार कमी लोकांना आहे माहिती, बायकोचे नको ते व्हिडीओ डिलिट करण्यासाठी संजूबाबाने मोजलं लाखो रुपये, अभिनेत्यासोबत लग्नाआधी कसं होतं मान्यताचं आयुष्य? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्तच्या पत्नीची चर्चा...

संजय दत्तने बायकोचे नको ते व्हिडीओ डिलीट करण्यासाठी मोजली मोठी रक्कम, लग्नाआधी असं काम करायची मान्यता
| Updated on: Jul 22, 2024 | 1:55 PM
Share

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज मान्यता हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या लग्नाआधीच्या आयुष्याबद्दल चर्चा रंगली आहे. मान्यता दत्त हिचा जन्म 22 जुलै 1978 मध्ये एका मुस्लीम कुटुंबात झाला. मान्यता हिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. सध्या मान्यता संजय दत्त प्रॉडक्शनची सीईओ म्हणून काम पाहात आहे. पण मान्यता हिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमातील आयटम सॉन्गमुळे ओळखलं जातं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता दत्त हिच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेल्या मान्यता हिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हावं अशी मान्यता हिचं स्वप्न होतं. पण मान्यता हिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे मान्यता हिने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले.

दरम्यान, मान्यता आणि संजूबाबा यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत त्यानंतर प्रेमात झालं. मान्यता हिने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करणं संजूबाबाला आवडत नव्हतं. त्यामुळे संजूबाबाने सिनेमांचे राईट्स विकत घेतले. त्यासाठी अभिनेत्याला मोठी किंमत मोजावी लागली.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, संसूबाबाने पत्नीच्या बी ग्रेड सिनेमाचे सर्व राईट्स विकत घेतले. यासाठी अभिनेत्याने तब्बल 20 लाख रुपये मोजले होते. बायको सर्व नको ते व्हिडीओ मिटवण्यासाठी अभिनेत्याने सर्व प्रयत्न केले. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता – संजय दत्त यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता यांनी 2008 मध्ये लग्न केले. अगदी साध्या पद्धतीत दोघांचं लग्न झालं. संजय दत्त याने वयाच्या 50 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. आज संजय – मान्यता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. अनेक ठिकाणी अभिनेत्याला कुटुंबासोबत स्पॉट देखील केलं जातं.

सांगायचं झालं तर,  मान्यता दत्त ही संजय दत्त याची तिसरी पत्नी आहे. दोघांमध्ये 21 वर्षांचं अंतर आहे. मान्यता अभिनेता संजय याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. आज मान्यता हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र तिच्या चर्चा रंगल्या आहेत.

Follow Us
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार....
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
COEP कॉलेज : पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य काय?