AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खान अभिनयानंतर ‘या’ क्षेत्रात करणार काम? मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी सारा अली खान राजकारणात प्रवेश करणार... अशी चर्चा रंगली होती. आता सारा अभिनय सोडून 'या' क्षेत्रात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु आहे... यावर खुद्द सारा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे.

सारा अली खान अभिनयानंतर 'या' क्षेत्रात करणार काम? मोठा खुलासा
| Updated on: Apr 01, 2024 | 3:41 PM
Share

अभिनेत्री सारा अली खान हिने कमी वयात आणि फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज सारा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सारा कायम कोणत्याही सिनेमाच्या शुटिंग पूर्वी क्लॅपर बोर्डसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सांगायचं झालं तर, शूटिंगदरम्यान, प्रत्येक सीनच्या चित्रीकरणापूर्वी एक क्लॅपर बोर्ड दाखवला जातो, त्यावर त्या सीनची माहिती आणि टेक नंबर लिहिलेले असतात. क्लॅपर बोर्डसोबत फोटो पोस्ट करण्याबाबत सारा म्हणते, मी वेगवेगळे सिनेमे केले आहेत हे मला आवडतं. प्रत्येकाचा क्लॅप हा वेगळा असतो…

‘आता दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ‘मेट्रो… इन दिनों’ सिनेमाचा क्लॅप पोस्ट केला आहे. ज्यामुळे आठवणी कायम सोबत राहतात. क्लॅप बोर्डनंतर जेव्हा सीन करण्यास सांगितलं जातं, तेव्हा मी पूर्णपणे त्या भूमिकेत जाते…‘ पुढे सारा हिला दिग्दर्शन क्षेत्रात करियर करणार का? असा प्रश्न विचारण्यात आल.

प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘नाही… मला दिग्दर्शन क्षेत्रात जायचं नाही… अभिनय करून मला आनंद मिळतो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे. सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

राजकारणात प्रवेश करणार सारा अली खान?

एका मुलाखतीत सारा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ‘हो… ती राजकारणात प्रवेश करु शकते…’ सध्या सर्वत्र साराच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. साराने राजकारणात प्रवेश केल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

सारा सध्या ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ऐ वतन मेरे वतन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नाहीतर स्वभावामुळे देखील अनेकांना आवडते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप