AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विदेशात सारा अली खान हिच्या मदतीला धावून आला तरुण, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सारा अली खान ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Video | विदेशात सारा अली खान हिच्या मदतीला धावून आला तरुण, अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Oct 07, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही लग्झरी गाड्या सोडून चक्क रिक्षाने प्रवास करताना दिसली.

सारा अली खान ही बांद्रा परिसरात शाॅपिंग करताना काही दिवसांपूर्वीच दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सारा अली खान आणि विकी काैशल हे धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडली. या चित्रपटाने धमाकेदार अशी कामगिरी केली.

सारा अली खान आणि विकी काैशल हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. सारा अली खान ही सध्या विदेशात धमाल करताना दिसतंय. सारा अली खान ही विदेशात आपल्या आई आणि मित्रांसोबत गेलीये. सारा अली खान हिने विदेशातील काही अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसतंय.

काही खास फोटोंसोबत सारा अली खान हिने एक व्हिडीओ देखील शेअर केल्या. या व्हिडीओमध्ये सारा अली खान हिच्याकडे अत्यंत मोठ्या अशा बॅग दिसत आहेत. यावेळी सारा अली खान ही एकटीच आपल्या बॅग ट्रेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय. या बॅग इतक्या जास्त मोठ्या आहेत की, सारा अली खान हिची मदत करताना एक मुलगा दिसतोय.

दुसरीकडे सारा अली खान हिची आई व्हिडीओ तयार करण्यात बिझी दिसतंय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, इतक्या मोठ्या बॅग कशाला सारा उचलत आहे. एकाने लिहिले की, सैफ अली खानच्या लेकीला अशाप्रकारे विदेशात बॅग उचलताना पाहून फार जास्त वाईट वाटले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना