Sara Ali Khan | पैसे वाचवणे सारा अली खान हिला पडले महागात, हाॅटेलमध्ये जान्हवी आणि सैफच्या लेकीसोबत घडला ‘हा’ प्रकार

सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केली. विकी काैशल आणि सारा अली खान यांच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. धमाकेदार कमाई चित्रपटाने केली.

| Updated on: Jul 17, 2023 | 9:49 PM
सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी खूप चांगला मैत्रिणी आहेत. विशेष म्हणजे अनेकदा या दोघी फिरायला देखील सोबत जातात. मात्र, सारा अली खान हिने खूप मोठी चुक केदारनाथ दर्शनासाठी गेल्यावर केली होती.

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी खूप चांगला मैत्रिणी आहेत. विशेष म्हणजे अनेकदा या दोघी फिरायला देखील सोबत जातात. मात्र, सारा अली खान हिने खूप मोठी चुक केदारनाथ दर्शनासाठी गेल्यावर केली होती.

1 / 5
काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सारा अली खान हिने एक हाॅटेल बुक केले होते. मात्र, त्यानंतर मोठी घटना घडली.

काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सारा अली खान हिने एक हाॅटेल बुक केले होते. मात्र, त्यानंतर मोठी घटना घडली.

2 / 5
सारा अली खान हिने पैसे वाचवण्यासाठी एकदम साधे हाॅटेल बुक केले होते. इतकेच नाही तर तेथील बाथरूम देखील खराब होते. त्यांनी पांघरण्यासाठी देखील काहीच दिले नव्हते.

सारा अली खान हिने पैसे वाचवण्यासाठी एकदम साधे हाॅटेल बुक केले होते. इतकेच नाही तर तेथील बाथरूम देखील खराब होते. त्यांनी पांघरण्यासाठी देखील काहीच दिले नव्हते.

3 / 5
सारा अली खान हिची पोलखोल करत जान्हवी कपूर म्हणाली की, साराने पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये इतके भंगार हाॅटेल बुक केले की, मला थंडीमध्ये राहवे लागले. त्यांच्याकडे हिटर देखील नव्हते.

सारा अली खान हिची पोलखोल करत जान्हवी कपूर म्हणाली की, साराने पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये इतके भंगार हाॅटेल बुक केले की, मला थंडीमध्ये राहवे लागले. त्यांच्याकडे हिटर देखील नव्हते.

4 / 5
यावर सारा म्हणाली की, आम्हाला त्या हाॅटेलमध्ये फक्त तीन तास थांबायचे होते. यामुळे मी कशाला पैसे खर्च जास्त करायचे म्हणून साधे हाॅटेल बुक केले. मात्र, त्यानंतर मला त्याचा पश्चाताप झाला.

यावर सारा म्हणाली की, आम्हाला त्या हाॅटेलमध्ये फक्त तीन तास थांबायचे होते. यामुळे मी कशाला पैसे खर्च जास्त करायचे म्हणून साधे हाॅटेल बुक केले. मात्र, त्यानंतर मला त्याचा पश्चाताप झाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.