AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसे चाललंय मसाज पार्लर, बिग बॉसच्या घरात मोठा राडा, थेट तो व्हिडीओ व्हायरल..

Bigg Boss 20 : बिग बॉस 20 तूफान चर्चेत आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यानंतर टीका केली जात होती. रोहित शेट्टीने यावरून चांगलाच क्लास लावला आहे.

कसे चाललंय मसाज पार्लर, बिग बॉसच्या घरात मोठा राडा, थेट तो व्हिडीओ व्हायरल..
Bigg Boss
| Updated on: Oct 26, 2026 | 2:59 PM
Share

बिग बॉस 20 रंगात येताना दिसत आहे. त्यातच धमाकेदार गोष्टी बिग बॉसच्या घरात सुरू आहेत. बिग बॉसच्या घरात कायम लव्ह अॅगल पुढे येतो. हेच नाही तर काही जोड्या आयुष्यभरासाठीही बांधल्या जातात. बिग बॉस 20 मधील स्काउट ओपी आणि लवप्रीत गिल यांच्यातील बिग बॉसच्या घरात अशा काही गोष्टी घडल्या, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एवढेच नव्हे तर वीकेंड का वारदरम्यान रोहित शेट्टीनेही यावर भाष्य केले. पुढे जे विकेंडच्या वारमध्ये घडले, ज्याचा साधा कोणी विचारही केला नव्हता. रोहित शेट्टीने स्काउट ओपी आणि लवप्रीत गिल यांच्याकडून घरात ज्या गोष्टी केल्या जात आहेत, त्या कशापद्धतीने बाहेर दिसत आहेत, हे त्यांनी सांगितले. फक्त हेच नाही तर स्काउटला थेट धक्का देण्यात आला.

रोहित शेट्टी याने म्हटले की, जर तुम्ही एकमेकांना भाऊ बहीण मानत असाल पण बाहेर तुम्ही जे काही करत आहेत, ते तसे दिसत नसून चुकीचे दिसत आहे. हेच नाही तर यादरम्यानच स्काउटची गर्लफ्रेंड काश्मी हिरानंदानी थेट बिग बॉसच्या सेटवर पोहोचली. यावेळी तिला बघताच स्काउटला धक्का बसला. त्याने मानचं फिरवली. आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत असे वागताना पाहून तिचा चांगलाच पारा चढला

तिने त्याला थेट प्रश्न विचारली. याचा एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसलतोय. काश्वी हिरानंदानी हिने रोहित शेट्टीची परवानगी घेऊन काश्वी स्काउटला विचारते की, कसे चाललंय मसाज पार्लर तन्मय? तुझा प्रत्येक स्पर्श,प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात अगदी जवळून झूम करून टिपली जात आहे. यानंतर ती लवकडे आपला मोर्चा वळवते आणि विचारते की, तू बाहेरही तुझ्या मानलेल्या भावांसोबत अशीच वागते का?  लव यावर म्हणते की, माझ्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे.

त्यानंतर काश्वी विचारते, स्काउट तू माझी तुलना तिच्याशी कशी काय करू शकतोस? यावर तो म्हणतो, ती इथे माझी काळजी घेते आणि तिच्यासोबत असताना मला तसाच दिलासा मिळतो. माझ्या घरच्यांनाही लाज वाटत आहे. काश्वी गेल्यानंतर घरात स्काउट हा रडताना दिलतोय. दोघांचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल