AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | शाहरुख खान नयनतारा हिच्यावर लट्टू? अभिनेत्याचे मोठे भाष्य, चाहतेही हैराण

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Shah Rukh Khan | शाहरुख खान नयनतारा हिच्यावर लट्टू? अभिनेत्याचे मोठे भाष्य, चाहतेही हैराण
| Updated on: Aug 10, 2023 | 4:48 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसला. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट (Movie) ठरला. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले हे अत्यंत विशेष आहे. 2018 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला होता.

झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. इतकेच नाही तर शाहरुख खान कधी चित्रपटांमध्ये दिसणार की नाही ही चर्चा जोरदार रंगताना दिसली. विशेष म्हणजे शाहरुख खान हा पठाण चित्रपटाचे प्रमोशन फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करताना दिसला.

आता शाहरुख खान हा त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. शाहरुख खान जवान चित्रपटाचे सोशल मीडियाच्याच माध्यमातून प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याला जेंव्हाही वेळ मिळतो तेंव्हा तो आपल्या चाहत्यांसाठी #AskSRK सेशनचे आयोजन करतो.

Shah Rukh Khan

या #AskSRK सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना देखील दिसतो. नुकताच शाहरुख खान याने AskSRK सेशनचे आयोजन केले होते. यामध्ये चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना शाहरुख खान हा दिसला. यावेळी एका चाहत्यांना शाहरुख खान याला एक जबरदस्त प्रश्न विचारला.

शाहरुख खान याला #AskSRK सेशनमध्ये एका चाहत्याने विचारले की, शाहरुख खान नयनतारावर लट्टू झाला? या प्रश्नाचे धमाकेदार पद्धतीने उत्तर देताना शाहरुख खान हा दिसला. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान हा म्हणाला की, शांत बसा! नयनतारा दोन लेकऱ्याची आई आहे…हा…हा…आता शाहरुख खान याच्या या उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे.

शाहरुख खान याचा जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख खान हा कश्मीर येथे पोहचला होता. पठाण चित्रपट हिट ठरल्यापासून त्याच्या आगामी या दोन्ही चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?