AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाने वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?

कोण होती Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड? अभिनेत्याने घेतलेल्या महिलेचं नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

आनंदाने वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?
'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट; ज्यासाठी अभिनेता करतोय प्रचंड मेहनत
| Updated on: Jan 13, 2023 | 9:19 AM
Share

Shah Rukh Khan first girlfriend : अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लव्ह स्टोरी अभिनेत्याच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. एखाद्या सिनेमा सारखीच अभिनेत्याची लव्हस्टोरी आहे. आज अभिनेता पत्नी गौरी खान आणि तीन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण चाहते अभिनेत्याला कायम त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते प्रश्न विचारत असतात. आता देखील आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान एका युजरने अभिनेत्याला पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलं आहे. युजरच्या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने खास अंदाजात दिलं आहे. (Shah Rukh Khan love story)

आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान एका युजरने अभिनेत्याला पहिली गर्लफ्रेंड कोण होती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने दिलेलं उत्तर चाहत्यांना देखील प्रचंड आवडलं आहे. शाहरुख उत्तर देत म्हणाला, ‘माझी पत्नी गौरी..’ सध्या अभिनेत्याचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (shah rukh and gauri khan)

शाहरुख आणि गौरी यांचं लग्न शाहरुख आणि गौरी यांची जेव्हा पहिली भेट झाली होती, तेव्हा दोघे तरुण होते. १९९१ साली दोघांनी लग्न केलं. पण तेव्हा शाहरुखला प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळख मिळाली नव्हती. आज शाहरुख जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. शाहरुख आणि गौरी यांनी तीन मुले आहेत. आर्यन खान, सुहाना खान आणि आबराम खान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. आता २५ जनेवारी रोजी ‘पठाण’ मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते शाहरुख आणि दीपिका स्टारर ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी