AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा MMS लीक! २ मिनिटात प्रायव्हेट व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

'कुल्हड पिझ्झा' फेम कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ माजली होती. आता देखील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल... अनेकांनी तिला केलं ट्रोल... सध्या सर्वत्र सोशल मीडिया स्टारची चर्चा...

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा MMS लीक! २ मिनिटात प्रायव्हेट व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
| Updated on: Oct 11, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून प्रायव्हेट व्हिडीओ आणि बेडरुम व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामुळे गेल्या काही काही दिवसांपासून सोशल मीडिया स्टार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कुल्हड पिझ्झाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कपलचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला. अनेकांनी कपल ट्रोल देखील केलं. पण कपलने एक व्हिडीओ पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली. व्हायरल होत असलेला व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ‘कुल्हड पिझ्झा’ फेम कपलने दिलं आहे. कुल्हड पिझ्झा कपलनंतर आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कर्मिता कौर तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे वादाच्या भावऱ्यात अडकली आहे.

कोण आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कर्मिता कौर?

कर्मिता कौर एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे. कर्मिता कौर हिचे सोशल मीडियावर १० लाखांपेक्षा अधिक फॉलोव्हर्स आहेत. कोणीतरी कर्मिता कौर हिचा MMS सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ज्यामुळे कर्मिता कौर हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर कर्मिता कौर हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.

कुल्हड पिझ्झा कपलनंतर कर्मिता कौर चर्चेत

कुल्हड पिझ्झा कपल यांचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांचं प्रकरण शमल्यानंतर कर्मिता कौर तिच्या प्रायव्हेट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. एमएमएसमध्ये कर्मिता सारखीच एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडिया स्टारच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल

कर्मिता कौर हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर फक्त २ मिनिटांत व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग ऍप्सद्वारे व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. टेलिग्राम चॅनेल, यूट्यूब, ट्विटर आणि अनेक अॅडल्ट साइट्सवरही ते पोहोचले होते. व्हिडिओमध्ये महिला आक्षेपार्ह अवस्थेत स्पष्ट दिसत होती. त्यामुळे काही वेळातच तो व्हायरल झाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कर्मिता कौर हिची चर्चा रंगली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...