AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचे वादग्रस्त आयुष्य; घरगुती हिंसाचाराचा आरोप, 3 घटस्फोट अन् महिन्याभरात चौथं लग्न केलेली भाचीही प्रेग्नंट

एका प्रसिद्ध अभिनेत्याचे खाजगी आयुष्य फारच चर्चेत आलं आहे. या अभिनेत्याने तीन लग्न करून घटस्फोट घेतल्यानंतर आता चौथं लग्न केलं आहे. एवढच नाही तर पहिल्या पत्निकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच सख्ख्या भाचीसोबत रोमान्स केल्याने आणि लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्न केलं. यामुळे तर या अभिनेत्याला सर्वत्र ट्रोल केलं जातं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचे वादग्रस्त आयुष्य; घरगुती हिंसाचाराचा आरोप, 3 घटस्फोट अन् महिन्याभरात चौथं लग्न केलेली भाचीही प्रेग्नंट
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 09, 2024 | 2:45 PM
Share

काही सेलिब्रेटींची कामापेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा जास्त असते. आणि काहींची तर अगदीच वादग्रस्त आयुष्य असल्याचे देखील दिसतं. अशाच एका अभिनेत्याचे आयुष्य चांगलेच चर्चेत राहिलं आहे. या अभिनेत्याने 4 लग्न केली आहेत.ज्यातील 3 लग्न अयशस्वी राहिले असून त्याने 4 थे लग्न केलं आहे. एवढच नाही तर त्याच्या वर पहिल्या बायकोचा घरगुती हिंसाचाराचा आरोपही आहे.

खाजगी आयुष्य वादग्रस्त

हा प्रसिद्ध साउथ अभिनेता आहे बाला. बाला याचे खाजगी आयुष्य हे फारच चर्चेत राहिलेलं आहे. अभिनेत्याने त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान असलेल्या भाजीसोबच लग्न केलं आहे आणि लग्नाच्या दीड महिन्यानंतर ती मुलाची आई होणार आहे. यामुळे आता लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, अभिनेत्याने त्याच्या भाचीसोबतच्या त्याच्या प्रेमाची कहाणी सांगितली.

समाजाच्या विरोधात जाऊन भाचीशी लग्न

साउथ अभिनेता बालाला भाची कोकिलासोबत समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केले. बालाचे पहिले लग्न गायिका अमृता सुरेशसोबत झाले होते,2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर एलिझाबेथसोबत त्याचे लग्न झाले काही काळानंतर हे दोघेही विभक्त झाले.

एवढच नाही तर बालाने हे देखील सांगितले की त्याने 21 व्या वर्षी चंदना नावाच्या मुलीशी गुपचूप लग्न केले होते, परंतु कुटुंबाने त्यांना वेगळे केले होते. अखेर आता त्याचं कोकिलासोबतचे हे चौथे लग्न आहे. आणि हे लग्न आता शेवटचे असल्याचेही त्याने म्हटलं.

3 घटस्फोट अन् घरगुती हिंसाचाराचा आरोप 

दरम्यान बाला कायदेशीरदृष्ट्या कोकिलाला त्याची दुसरी पत्नी मानतो तर, एलिझाबेथसोबतचा लग्नाचा दावाही त्याने फेटाळला आहे. तसेच त्याच्या पहिल्या पत्नीने अमृता सुरेशने त्याच्यावर शोषणाचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. या अभिनेत्याला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती.

तसेच अभिनेता बालाने अमृताला आपल्या मुलीला भेटू देत नसल्याचा आरोपही केला होता. जामिनावर सुटल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस अभिनेत्याने कोकिलासोबत लग्न केले.

दोघांनाही एकमेकांवर प्रचंड प्रेम असल्याचे कबूल केले आहे, त्यामुळे त्यांना समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याचंही म्हटलं आहे. बालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा ‘बॅड बॉईज’ चित्रपटात दिसला होता. आणि आता समोर आलेल्या त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलची चर्चा पाहून तो खऱ्या आयुष्यातही ‘बॅड बॉय’ असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा