AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खान कुटुंबात येणार नवीन पाहुणा? शूरा – अरबाज यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Arbaaz Khan - Sshura Khan: खान कुटुंबात लवकरच होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री? अरबाज खानचा पत्नी शूरा हिच्यासोबत 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल..., नक्की काय आहे सत्य? चाहत्यांमध्ये कायम असते अरबाज - शूरा यांच्या नात्याची चर्चा...

खान कुटुंबात येणार नवीन पाहुणा? शूरा - अरबाज यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jul 03, 2024 | 8:41 AM
Share

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर देखील अरबाज – शूरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. कधी विमानतळावर तर कधी डीनर डेटसाठी गेलेल्या अरबाज – शूरा यांना पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. आता देखील अरबाज – शूरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अरबाज – शूरा यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अरबाज – शूरा यांना एका रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे खान कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल अरबाज – शूरा यांना विचारण्यात देखील आलं. तेव्हा अरबाज काहीही बोलला नाही. पण शूरा मात्र ‘नाही…’ म्हणत निघून गेली. अरबाज – शूरा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेटकरी देखील अरबाज – शूरा यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कुटुंब आता मोठं होणार असं वाटत आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघे एकत्र किती चांगले दिसतात…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खान कुटुंबात नवीन पाहुणा येणार…’

अरबाज – शूरा यांचं नातं

अरबाज याने शूरा हिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना देखील धक्का बसला. कारण अरबाज – शूरा यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणाला माहिती नव्हतं. जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाज – शूरा यांनी लग्न केलं. दोघांनी लग्न केल्यानंतर अरबाज – शूरा यांच्या वयाबाबत अनेक चर्चा रंगल्या.

दरम्यान एका शूरा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा खुलासा केला होता. शूरा म्हणाली होती, ‘माझी उंची 5.1 आहे तर, अरबाज याची उंची 5.10 आहे. वयाचं सांगायचं झालं तर, तो फक्त एक आकडा आहे…’ अरबाज – शूरा कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.

सोशल मीडियावर देखील अरबाज – शूरा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ  व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज याने शूरा हिच्यासोबत लग्न केलं. लग्नात मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता.

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार