AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतने त्यासाठी मला सॉरी म्हटले होते, अंकिंता लोखंडेचा सुशांतबाबत नवा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्यात नाही. त्याने राहत्या घरात फाशी लावून आत्महत्या केली होती. पण त्याने आत्महत्या का केली हे अजूनही पुढे येऊ शकलेले नाही. सुशांतच्या आयुष्यात अकिंता लोखंडे देखील होती. पण दोघांमध्ये नंतर ब्रेकअप झाले होते. अंकिताने बिग बॉसमध्ये सुशांत बद्दल बोलताना आणखी एक खुलासा केला आहे.

सुशांतने त्यासाठी मला सॉरी म्हटले होते, अंकिंता लोखंडेचा सुशांतबाबत नवा खुलासा
अंकिता लोखंडे, सुशांत सिंह राजपूत
| Updated on: Dec 26, 2023 | 4:34 PM
Share

bigg boss 17 : बिग बॉस 17 मध्ये दररोज काहीतरी मनोरंजक पाहायला मिळत आहे. कधी स्पर्धक एकमेकांसोबत प्रेमाने बोलतात तर कधी त्यांच्यात जोरदार भांडण देखील होतं. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये अंकिता लोखंडेही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.  या शोमध्ये ती पती विकी जैनसोबत आली आहे. शो दरम्यान अंकिताने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासेही केले आहेत.

अनेकवेळा ती सुशांतबद्दलही बोलताना दिसली आहे. आता पुन्हा एकदा अंकिताने सुशांत सिंग राजपूतबद्दल एक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या बिग बॉस 17 च्या एका व्हिडिओमध्ये अंकिता अभिषेकसोबत बसून सुशांतबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती सुशांतच्या किसिंग सीनबद्दल बोलत आहे आणि हा सीन पाहून ती कशी रडली हे तिने सांगितले.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या शुद्ध देसी रोमान्समधील किसिंग सीन पाहून अंकिताला रडू आले होते. अंकिता म्हणाली की, ‘जेव्हा शुद्ध देसी रोमान्स रिलीज झाला तेव्हा माझ्यासोबत असे घडले. आम्ही चित्रपट पाहायला गेलो, त्यांनी यशराज स्टुडिओत संपूर्ण थिएटर हॉल बुक केला. तिथे मी आणि सुशांतशिवाय कोणीच नव्हते, कारण ती कुणासोबतही पाहू शकत नव्हती. त्याला माहित होते की मी माझा संयम गमावणार आहे.

सुशांतने मागितली माफी

पुढे अंकिता लोखंडेने सांगितले की तिने सुशांतचा हात तिच्या नखांनी कसा ओरबाडला होता. पुढे अभिनेत्री म्हणते की तो पळून गेला आणि आला नाही. मी संपूर्ण चित्रपट पाहिला आणि सर्व दृश्ये पाहून घरी पोहोचल्यावर खूप रडलो. सुशांतही रडला. तो म्हणाला होता, ‘मला माफ कर बुबु. मी आता ते करणार नाही’.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.