AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी प्रकाश हिची धमाल, अभिनेत्रीने अत्यंत खास प्रकारे साजरी केली दिवाळी, ‘ते’ फोटो व्हायरल

तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

तेजस्वी प्रकाश हिची धमाल, अभिनेत्रीने अत्यंत खास प्रकारे साजरी केली दिवाळी, 'ते' फोटो व्हायरल
| Updated on: Nov 13, 2023 | 9:03 PM
Share

मुंबई : तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाव आहे. नुकताच आता तेजस्वी प्रकाश हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. तेजस्वी प्रकाश हिने दिवाळीचे फोटो शेअर केले. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश ही अत्यंत जबरदस्त आणि खास लूकमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय.

तेजस्वी प्रकाश हिने दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश हिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा हा देखील दिसतोय. करण कुंद्रा याच्यासोबत धमाल करताना तेजस्वी प्रकाश ही दिसतंय. तेजस्वी ही करण कुंद्रा याच्यासोबत मिळून सुरसुरी उडवताना दिसतंय. चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसतंय.

तेजस्वी प्रकाश ही फक्त करण कुंद्रा याच्यासोबतच दिवाळी साजरी करत नाहीये तर एका फोटोमध्ये तिची आई देखील दिसत आहे. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी तेजस्वी प्रकाश ही शरारा सूटमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेले फोटो मोठ्या प्रमाणात कायमच व्हायरल होतात.

तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बाॅस 15 मध्येही तेजस्वी प्रकाश ही धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्याच घरात झाली.

विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरातच यांची लव्ह स्टोरी ही बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा होती की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, करण कुंद्रा याने स्वत: लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. करण कुंद्रा याने थेट म्हटले की, मी लग्नासाठी कधीही तयारा आहे. फक्त मी तेजस्वी हिच्या होकारची वाट पाहत आहे. ती हो म्हटली की, मी लगेचच लग्न करेल.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी