AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांनी केली मोठी चुक, बिग बाॅसच्या नियमाचे केले उल्लंघन

सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. सुरूवातीला सुंबुल ताैकीर ही शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यासोबत राहात होती.

Bigg Boss 16 | सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांनी केली मोठी चुक, बिग बाॅसच्या नियमाचे केले उल्लंघन
| Updated on: Feb 03, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसने (Bigg Boss)  या आठवड्याच्या नाॅमिनेशनसाठी एक खास टास्क दिला होता. या टास्कमध्ये दोन ग्रुप बिग बाॅसने घरात तयार केले होते. एका ग्रुपमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि सुंबुल ताैकीर होते. दुसऱ्या ग्रुपमध्ये शालिन भनोट, प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम होते. शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि एमसी स्टॅन यांनी चांगला गेम खेळला. मात्र, सुंबुल ताैकीरच्या एका चुकीमुळे त्यांची टीम हारली आणि शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि सुंबुल या आठवड्यामध्ये नाॅमिनेट झाले. बिग बाॅसच्या घरात नुकताच टाॅर्चर टास्क (Torture Task) झालाय. बिग बाॅसने हा टास्कमध्येच थांबण्याचे आदेश दिले. कारण प्रियंका आणि अर्चना गाैतम या टास्कमध्ये निरमा आणि हळदी डोळ्यांमध्ये टाकत होत्या.

सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. सुरूवातीला सुंबुल ताैकीर ही शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यासोबत राहात होती. परंतू शालिन याच्यासोबत ती चुकीची दिसत असल्याने सलमान खान आणि तिच्या वडिलांनी तिला समजावले होते.

View this post on Instagram

A post shared by The Khabri (@realthekhabri)

टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यानंतर सुंबुल ही साजिद खान म्हणजेच मंडळीसोबत राहत होती. मात्र, सुंबुलमुळेच शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन अडचणीमध्ये आले आहेत. टीना दत्ता आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये मोठा वाद काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता.

या आठवड्यामध्ये शिव ठाकरे, सुंबुल ताैकीर आणि एमसी स्टॅन नाॅमिनेशमध्ये आहेत. द खबरीच्या रिपोर्टनुसार या आठवड्यामध्ये सुंबुल ताैकीर ही बेघर होणार आहे. सर्वांना वाटत होते की, शिव ठाकरे हा बेघर होईल, मात्र यावेळी सुंबुल बेघर झालीये.

View this post on Instagram

A post shared by The Khabri (@realthekhabri)

सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरातून बेघर झाल्याचे स्वत: तिच्या वडिलांनी सांगितले आहे. एका व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमधून कळत आहे की, सुंबुल बिग बाॅसमधून बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे हे सुंबुलच्या वडिलांनी सांगितले आहे. फक्त ही गोष्ट सांगू नका असे टीमकडून सांगण्यात आल्याचे देखील तिचे वडील म्हणताना दिसत आहेत.

फिनालेसाठी काही दिवस शिल्लक असतानाच सुंबुल ताैकीर ही बेघर आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. कारण सुंबुलची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून सुंबुल काही विशेष काम करत नव्हती. फक्त फॅन फाॅलोइंग चांगली असल्याने ती बिग बाॅसच्या घरात होती.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.