AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | या शोमध्ये सहभागी होत उर्फी जावेद करणार मोठा धमाका, चाहत्यांमध्ये उत्साह

सऱ्याच दिवशी उर्फी जावेद ही भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. या दरम्यान राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर देताना देखील उर्फी जावेद दिसली होती.

Uorfi Javed | या शोमध्ये सहभागी होत उर्फी जावेद करणार मोठा धमाका, चाहत्यांमध्ये उत्साह
| Updated on: Feb 21, 2023 | 7:34 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी कायमच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्येही अडकते. नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हिरव्या रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले होते. उर्फी जावेद हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला देखील. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिने आतापर्यंत अनेक हिट मालकांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फी जावेद ही कायमच अतरंगी कपड्यांमध्ये स्पाॅट होते. अनेकदा उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून तिला टार्गेटही केले जाते. उर्फी जावेद हिच्या विरोधात चित्रा वाघ यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी उर्फी जावेद ही भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. या दरम्यान राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर देताना देखील उर्फी जावेद दिसली होती.

नुकताच एक आनंदाची बातमी पुढे येतंय. एक चर्चा सुरू आहे की, उर्फी जावेद ही रोहित शेट्टी याचा शो खतरो के खिलाडीमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे शोच्या टिमने उर्फी जावेद हिच्यासोबत संपर्क केला होता. त्यानंतर ती खतरो के खिलाडी शोच्या आॅफिस बाहेर स्पाॅट झाली.

यापूर्वी उर्फी जावेद ही स्प्लिट्सविलाX4 शोमध्ये दिसली होती. बिग बाॅस ओटीटीमध्येही उर्फी जावेद हिने धमाका केला होता. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, उर्फी जावेद ही खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, यावर अजून उर्फी जावेद हिने काहीच भाष्य केले नाहीये.

खतरो के खिलाडीमध्ये बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक शिव ठाकरे हा देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. शिव ठाकरे याला खतरो के खिलाडी शोची आॅफर आल्याचे सांगितले जात आहे. फक्त शिव ठाकरे हाच नाही तर अर्चना गाैतम देखील या शोमध्ये दिसू शकते.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती कायमच आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या थेट धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करत उर्फी जावेद हटके कपडे घालते.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ