अंकिता लोखंडे हिचा मनारा चोप्राच्या विरोधात मोर्चा, थेट घरातील सदस्यांचे भरले कान
अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे विरूद्ध मनारा चोप्रा असा सामना हा बघायला मिळतोय. अंकिता लोखंडे ही सतत मनारा चोप्रा हिला टार्गेट करताना दिसत आहे. आता तर थेट अंकिता लोखंडे ही घरातील इतर सदस्यांना मनारा चोप्रा हिच्या विरोधात भडकून देताना दिसत आहे. यामुळे घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठा वाद होताना दिसत आहे.
बिग बॉस 17 मध्ये नुकताच आता एक टास्क पार पडलाय. या टास्कमध्ये मनारा चोप्रा हिला टार्गेट करताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे. मनारा चोप्रा हिला पावर रेसमध्ये बाहेर काढताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे. यानंतर यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळाला. इतकेच नाही तर यावेळी घरातील सदस्यांना भडकून देताना अंकिता दिसली आहे.
अंकिता लोखंडे ही घरातील इतर सदस्यांना म्हणते की, मनारा हिच्या बोलण्यावर अजिबात जाऊन नका. ती मुळात म्हणजे कोणाबद्दलही काहीही बोलू शकते. ती आज तुमच्या बाजूने आहे तर ती तुम्हाला चांगले बोलेल आणि त्यानंतर ती एखाद्या मुलीबद्दलही काहीही बोलू शकते. त्यामुळे अजिबात मनारा हिच्यावर विश्वास ठेऊ नका.
Tomorrow’s Episode Promo: #BiggBoss17pic.twitter.com/1EVtktEGib
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 9, 2023
मुळात म्हणजे मनारा ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची अजिबात नाहीये. यानंतर मनारा चोप्रा ही थेट अंकिता लोखंडे हिला म्हणते की, हिच आहे सर्वकाही. मग अंकिता लोखंडे म्हणते की, तुच सांग मग…जर तुला तुझे सत्य ऐकून वाटत नसेल तर जा तू इथून. अंकिता थेट म्हणते की मनारा खानजादी हिला थेट चारित्र्यहीन म्हणाली आहे.
आता याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. काही लोक हे या व्हिडीओनंतर थेट अंकिता लोखंडे हिला ट्रोल करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांचा वाद हा सातत्याने वाढताना दिसतोय. बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बऱ्याच वेळा घरात काहीही कारण नसताना देखील घरातील सदस्य हे भांडताना देखील दिसतात.
