‘ही’ मुलगी होती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला आणि सर्वात लांब ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री

मुंबई | 12 जानेवारी 2024 : 'हा' सिनेमा आणि फोटोत दिसणाऱ्या मुलीने पहिल्यांदा दिला 'किसिंग सीन', त्यानंतर प्रत्येक सिनेमात सुरु झाला 'किसिंग सीन'चा ट्रेंड... फक्त प्रोफेशलन नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील मुलगी होती चर्चेत

'ही' मुलगी होती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला आणि सर्वात लांब 'किसिंग सीन' देणारी अभिनेत्री
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 11:42 AM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : बॉलिवूडमध्ये आता प्रत्येक सिनेमात ‘किसिंग सीन’ असतो. अभिनेते – अभिनेत्रींवर अनेक सिनेमांमध्ये ‘किसिंग सीन’ चित्रीत करण्यात आले आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पादुकोन, करीना कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर ‘किसिंग सीन’ दिले आहे. एवढंच नाही तर, नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नव्या कलाकारांनी देखील ‘किसिंग सीन’ करण्यास नकार दिलेला नाही. पण बॉलिवूडमध्ये ‘किसिंग सीन’चा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्रीबद्दल फाक कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सिनेमात चार मिनिटांचा ‘किसिंग सीन’ दिल्यानंतर, मोठ्या पडद्यावर सर्रास ‘किसिंग सीन’ शूट होऊ लागले.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दिवेका राणी होत्या. जवळपास 90 वर्षांपूर्वी देविका राणी यांनी मोठ्या पडद्यावर चार मिनिटांचा किसिंग सीन दिला होता. ‘किसिंग सीन’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद देखील झाले.

सांगायचं झालं तर, 1933 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्मा’ सिनेमात देविका राणी आणि हिमांशू राय यांनी पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. सीन जवळपास 4 मिनिटांचा होता. सिनेमा मोठ्या पदद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर देविका राणी यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता. ज्या परिणाम देविका राणी यांच्या करियरवर झाला.

हे सुद्धा वाचा

देविका राणी आणि हिमांशू राय पती – पत्नी असल्यामुळे अभिनेत्रीला किसिंग सीन देण्यास अडचणी आल्या नाहीत. पण देविका राणी यांना तेव्हा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला… देविका राणी आणि हिमांशू राय यांच्या किसिंग सीनला अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील त्यांच्या किसिंगच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.

ड्रॅगन लेडी म्हणून होती देविका राणी यांची ओळख

त्याकाळी सर्वत्र फक्त आणि फक्त देविका राणी यांच्या चर्चा रंगलेल्या असायच्या… देविका राणी फक्त किसिंग सीनमुळे नाही तर, त्या दारु आणि सिगारेटच्या असलेल्या व्यसनामुळे देखील चर्चेत होत्या. दारु आणि सिगारेटचं असलेलं व्यसन देविका राणी यांनी कधीही लपवण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

देविका राणी यांनी पती हिमाशू राय यांच्यासोबत अनेक हिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले. पण पतीची साथ त्यांना शेवटपर्यंत लाभली नाही. 1949 मध्ये हिमांशू राय यांचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर देविका राणी यांनी 1958 मध्ये रशियन पेंटरसोबत दुसरं लग्न केलं. याच कारणामुळे देविका राणी यांची ओळख ड्रॅगन लेडी म्हणून निर्माण झाली.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...