AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Holi Songs: किती आले आणि किती गेले… पण रंगांची उधळण ‘या’ 5 गाण्यांशिवाय फिकी…

Best Holi Songs: धुळवड म्हणजे सर्वांच्या आवडीचा सण... आज होलिका दहन झाल्यानंतर उद्या रंगांची उधळण होणार आहे... पण बॉलिवूडच्या काही गाण्यांशिवाय धुळवड पूर्ण होऊच शकत नाही...

Best Holi Songs:  किती आले आणि किती गेले... पण रंगांची उधळण 'या' 5 गाण्यांशिवाय फिकी...
| Updated on: Mar 02, 2026 | 2:59 PM
Share

Best Holi Songs: बॉलिवूड फक्त सिनेमांसाठी मर्यादीत नाही. कोणत्याही कार्यक्रमात बॉलिवूडच्या गाण्यांमुळे एक वेगळा रंग चढतो… आज होलिका दहन झाल्यानंतर उद्या रंगांची उधळण होईल. संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळी साजरी करण्यात येते. बॉलिवूडमध्ये असंख्य गाणी आली आणि गेली, पण जुनी आजही नव्याने वाजतात आणि नवीन पिढी त्या सदाबहार गाण्यांवर थिरकते… अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ या गाण्यासह ‘होली के दिन दिल खिल जाते है’, ‘आज ना छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली’ यांसारखी गाणी ऐकायला मिळतात. होळी, धुळवड साजरी करण्यासाठी जी गाणी लावली जातात त्यात प्रामुख्यांने बॉलिवूड गाण्यांचा गाण्यांचा समावेश तर असतोच पण मराठी गाण्यांवर लोकं ताल धरतात.. अशी काही गाणी ज्यामुळे तुमची धुळवड आणखी खास होईल…

होली खेले रघुवीरा- ‘बागबान’ या सिनेमातील हे गाणं असून अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर ते चित्रित करण्यात आलं आहे. गाणं जुनं असलं तरी, फार खास आहे.

आला होळीचा सण लय भारी- रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या सिनेमातील हे धमाल गाणं आहे. या गाण्यावर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी डान्स केला आहे. उद्या या गाण्याला फार महत्त्व येणार आहे…

बलम पिचकारी- ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमातील रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचं हे गाणं नव्या पिढीत लोकप्रिय आहे.

आज न छोडेंगे – 1971 मध्ये राजेश खन्ना यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात होळीच्या गाण्याचा समावेश होता, “आज ना छोडेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली.” हे गाणं खूप गाजलं आणि आज त्याशिवाय होळी साजरी अपूर्ण वाटते.

रंग बरसे- महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रीत झालेल्या या सदाबहार गाण्याशिवाय धुळवडीचा आनंद अपूर्णच आहे. होळीच्या प्लेलिस्टमध्ये हा गाणं आवर्जून समाविष्ट केलं जातं.

Follow Us
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित
फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब...
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ