AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

300 दिवस बॉक्स ऑफिसवर सुरु होता थलपती विजय यांचा हा चित्रपट, सुरुवातीला अक्षय कुमारला झाला होता ऑफर

300 दिवस थलपती विजय यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालत होता धुमाकूळ. सुरुवातीला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला झाला होता ऑफर.

| Updated on: Jun 22, 2026 | 4:20 PM
Share
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'थुप्पाक्की'ची पुन्हा चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी लिहिण्यात आला होता.

1 / 5
दिग्दर्शक ए. आर. मुरुगदॉस यांनी 'थुप्पाक्की'ची कथा सर्वप्रथम अक्षय कुमारला ऐकवली होती. अक्षयने चित्रपटासाठी होकारही दिला होता. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातील अडचणी आणि इतर बॉलिवूड प्रकल्पांमुळे चित्रपटाला विलंब होत असल्याने मुरुगदॉस यांनी तमिळ आवृत्तीसाठी थलापती विजय यांची निवड केली.

2 / 5
हा निर्णय पुढे चित्रपटासाठी अत्यंत फायदेशीर ठरला. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थुप्पाक्की'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. सुमारे 70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाने जगभरात तब्बल 153 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

3 / 5
थलपती विजय यांच्या कारकिर्दीतील हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. विशेष म्हणजे हा चित्रपट तमिळनाडूमध्ये तब्बल 300 दिवस तर केरळमध्ये 100 दिवस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित राहिला होता.

थलपती विजय यांच्या कारकिर्दीतील हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. विशेष म्हणजे हा चित्रपट तमिळनाडूमध्ये तब्बल 300 दिवस तर केरळमध्ये 100 दिवस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित राहिला होता.

4 / 5
'थुप्पाक्की'च्या यशानंतर दोन वर्षांनी ए. आर. मुरुगदॉस यांनी याच कथेला हिंदीत 'हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी' या नावाने पुन्हा साकारले. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकले. सुमारे 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जवळपास 180 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले.

5 / 5
Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!