AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!

India vs South Africa Women, T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय महिला संघाची विजयाची हॅट्रिक हुकली. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून देणारा ठरु शकतो असे संकेत मिळत आहेत. जाणून घ्या भारतासह गेल्या 2 वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालेलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2026 | 4:32 PM
Share
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला रविवारी 21 जून रोजी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र आता भारतासाठी जर तरचं समीकरण तयार झालं आहे. तर भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव शुभसंकेत मानला जात आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव भारतासाठी शुभसंकेत का? याचं उत्तर गेल्या 2 वर्ल्ड कप स्पर्धेतून मिळेल. भारताचा दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पहिला पराभव झाला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 5
वुमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय महिला संघाने पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5
त्यानंतर मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्यांदा पराभूत केलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात  वर्ल्ड कप जिंकल्याचं क्रिकेट विश्वाला माहित आहे.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 5
त्यानंतर आता तसाच प्रकार टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026  स्पर्धेत पाहायला मिळालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला पराभव झालाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला पराभव  भारतीय संघासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याबाबत तिसऱ्यांदा लकी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 5
Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत